Govt GR : कृषी विभागाकडून आदिवासींची थट्टा; प्रति कुटुंब अवघा 6 रुपये निधी मंजूर; वाचा जीआर…

Govt GR Fund Sanctioned

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून (Govt GR) ‘आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड’ ही योजना राबवली जात आहे. 2003-2004 पासून राबवल्या जाणाऱ्या, या योजनेसाठी 2023-24 यावर्षीच्या अर्थसंकल्पात एकूण 36.30 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यातील 3 लाख 63 हजारांच्या निधीला मंजुरी देत, राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून … Read more

Bamboo Farming : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायदेशीर; टास्क फोर्स गठीत!

Bamboo Farming Task Force Formed

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बेभरवशाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शाश्वत शेती (Bamboo Farming) करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असून, राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच बांबू लागवडीबाबत वेळोवेळी आढावा घेता यावा. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Govt Land : राज्य सरकार देतंय जमिनी, तुम्हालाही शेती करायचीये? इथे करा अर्ज!

Govt Land For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, आपल्या वाडवडिलांपासून शेतीचा वारसा आपल्याकडे पुढे आला आहे. मात्र काही लोकांकडे शेती (Govt Land) नसते. परंतु, त्यांना शेती करण्याची आवड असते. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हालाही शेती करायची असेल तर आता तुम्ही राज्य सरकारच्या शेती महामंडळाच्या जमिनी भाड्याने घेऊन शेती करू शकणार आहात. सरकारच्या शेती … Read more

Agriculture Act : शेतकरीही करू शकणार गुन्हा दाखल; सुधारित निविष्ठा कायद्याला होतोय विरोध!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्‍स डीलर्स असोसिएशनने (Agriculture Act) राज्य सरकारच्या सुधारित कृषी निविष्ठा कायद्याला विरोध सुरूच ठेवला आहे. या कायद्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यास कृषी अधिकारांसोबतच शेतकऱ्यांनाही एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचे (Agriculture Act) प्रमाण वाढू शकते. अशी चिंता व्यक्त केली जात … Read more

Agri Technology : कृषिमंत्री मुंडे म्हणताय… उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे कराच!

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर आधुनिक यंत्र (Agri Technology) आणि साधनांचा वापर करण्याची गरज आहे. तसेच शेती करताना शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. जेणेकरून शेती करताना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नागपूर येथे सुरु … Read more

Nursery Subsidy : नर्सरी अनुदान मिळवण्यासाठी आत्ताच करा अर्ज; पहा… कधीपर्यंत आहे मुदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता नर्सरी (Nursery Subsidy) सुरु करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे पुरवत आहेत. या माध्यमातून हे तरुण मेहनतीच्या जोरावर नर्सरी उद्योगातून (Nursery Subsidy) कोट्यावधींची उलाढाल करत आहे. तुम्हीही नर्सरी सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र अ‍ॅग्री … Read more

Silk Farming : रेशीम उद्योग विकास योजनेत बदल, आता ‘या’ विभागामार्फत राबविली जाणार योजना

Silk Farming

Silk Farming : रेशीम संचालनालयाच्या माध्यमातून मनरेगाच्या अंतर्गत ही रेशीम उद्योग योजना राबविली जात होती. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून सुद्धा तसेच योजनेच्या अंतर्गत निधी उपलब्ध असून सुद्धा या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. कारण रेशीम संचालनालयाकडे क्षेत्रीय आस्थापना कमी आहे. हे यासाठीचे मुख्य कारण असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार लाभ देता येत नव्हता. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये बँकेत खात्यात जमा होणार; फक्त ‘हे’ महत्वाचे काम आजच करून घ्या

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : नमो प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. या योजनेला पात्र होण्यासाठी … Read more

Pik Vima : शेतकऱ्यांनो पीक विमा विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती एकदा वाचाच

Pik Vima

Pik Vima : सध्या महाराष्ट्रात 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी अधिसूचना काढून मिड सीजन चा पीकविमा लागू करू शकतात असे बोलले जात आहे. अशा वेळी अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्व सूचना देण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीक नुकसानीची … Read more

शेततळ्यांना मिळणार 52 कोटींचे अनुदान ; दहा हजारहुन अधिक शेतकऱ्यांना थकीत अनुदान वाटलं जाणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या घोषणेवर विश्वास ठेवत शेततळी खोदली मात्र गेल्या पाच वर्षांपासून अनुदान अडवून ठेवण्यात आलं होतं. अखेर कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी शासनाकडे पत्रव्यवहार याचा सपाटा लावत हा प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेततळ्यांचे थकीत अनुदान मिळणार आहे. शेततळे योजनेचा विस्तार सुरुवातीला शेततळे ही संकल्पना फक्त एका जिल्हा पुरती … Read more

error: Content is protected !!