PM Kisan Yojana : ‘या’ दिवशी मिळणार पीएम किसानचा 17 वा हप्ता; लवकर पूर्ण करा ही प्रक्रिया!

PM Kisan Yojana 17th Installment

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे. हा या योजनेचा उद्देश असून, आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा घेतला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना योजनेचा 16 वा हप्ता जारी करण्यात … Read more

PM Kisan Yojana : 9 कोटी शेतकऱ्यांना मिळणार, 21 हजार कोटी रुपये; पीएम मोदी बुधवारी यवतमाळमध्ये?

PM Kisan Yojana In India

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता बुधवारी (ता.२८) जारी केला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील यवतमाळ या ठिकाणाहून हा सोळावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांसाठी जारी करणार आहेत. या 16 व्या हप्त्याअंतर्गत देशातील जवळपास 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये वितरित केले जाणार आहे. पंतप्रधान … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना पीएम किसानचे 8000 रुपये मिळणार!

PM Kisan Yojana Rajasthan Government

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यासांठी अनेक योजना (PM Kisan Yojana) राबवल्या जातात. तर अनेक राज्य सरकारे देखील आपआपल्या परीने शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवत असतात. अशातच आता राजस्थान सरकारने राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 125 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) … Read more

Women Farmers : महिला शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये; अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता!

Women Farmers 12 thousand Rupees

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी ही अर्थसंकल्पासाठीची (Women Farmers) तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसे अर्थसंकल्पाबाबतच्या चर्चांना उधाण आले असून, देशातील महिला शेतकऱ्यांसाठी यावर्षीच्या अर्थसंकलपात मोठी घोषणा होऊ शकते, असा आडाखा बांधला जात आहे. याशिवाय गरीब, तरुण, शेतकरी आणि आदिवासी घटकांबाबतच्या योजनांवरही अर्थसंकल्पात (Women Farmers) भर दिला … Read more

PM Kisan Scheme : वडील व मुलगा दोघांनाही पीएम किसानचा लाभ मिळतो का? वाचा…नियम!

PM Kisan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती … Read more

PM Kisan Yojana : राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे यांची ग्वाही!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी राज्य सरकारचा कृषी विभागाकडून (PM Kisan Yojana) काम सुरु आहे. अशी माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली आहे. यासंदर्भांत काँग्रेस आमदार … Read more

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 16 वा हप्ता कधी मिळणार? पहा…एका क्लिकवर!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा’ (PM Kisan Scheme) 15 वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा केला. त्यानंतर आता देशभरातील शेतकरी 16 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत (PM Kisan Scheme) आहेत. मात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, नवीन वर्षात फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांना 16 वा हप्ता … Read more

PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता पाहिजे? या 3 गोष्टी बंधनकारक, अन्यथा पैसे मिळणार नाहीत

PM Kisan 15 th instalment

PM Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे, सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पीएम-किसानचा 14 वा हप्ता 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. शेतकरी आता पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात 2.50 लाख कोटींहून अधिक रक्कम … Read more

error: Content is protected !!