PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

PM KISAN : केवळ ई- केवायसी नाही तर ‘हे’ कागदपत्र अपडेट करणे महत्वाचे ; अन्यथा मिळणार नाही 11 वा हप्ता

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे आणि ती कशी कार्य करते याची माहिती तुम्हा सर्वांना आधीच असेल आणि आत्तापर्यंत बहुतेक शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेतला असेल. या योजने अंतर्गत दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे या योजनेच्या ११ व्या हप्त्याची. मात्र त्याकरिता ई – … Read more

PM KISAN : 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ई -केवायसी ; होळीनंतर ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते. या योजनेंतर्गत नोंदणीकृत … Read more

PM KISAN योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील ; ११ वा हप्ता येण्यापूर्वी काय केला धोरणात बदल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : प्नतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना म्हणेज पी एम किसान योजना होय. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, गरजू शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरलीय मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योज़नेच लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुलीची मोहीम केंद्र सरकार ने राबवायला सुरवात केली असून काही जणांकडून रक्कम वसुली देखील करण्यात आली आहे. … Read more

PM किसान योजनेचा 11 वा हप्ता या दिवशी येणार, नोंदणीतील चूक त्वरीत तपासा, अन्यथा अडकतील पैसे

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. यामध्ये दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये येतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारने 10 हप्ते जारी केले आहेत. केंद्र … Read more

PM KISAN : शेतकऱ्यांना ‘या’ वर्षापासून मिळणार 6000 ऐवजी 8000 रुपये ?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. मागील काही दिवसांपासून पीएम किसान च्या रकमेत वाढ होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार आगामी अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला 6000 रुपयांवरून 8000 रुपये प्रतिवर्षी वाढवण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more

PM KISAN : ‘या’ 7 लाख शेतकऱ्यांना परत करावे लागणार 10 व्या हप्त्याचे पैसे

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : ताज्या माहितीनुसार, 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागतील कारण ते अपात्र आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी केला होता.अपात्र लाभार्थी एकतर इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या कमाईसाठी आयकर भरतात किंवा इतर काही कारणास्तव प्रधानमंत्री … Read more

PM KISAN : 10 व्या हप्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर असा करा अर्ज..!

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना PM किसान योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही जवळपास ६५ लाखांहून आधीक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र काळजीचे कारण नाही अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी काय करावे लागेल याची … Read more

पीएम किसानचा 10 वा हप्ता आला नाही ? मग ‘या’ नंबरवर तक्रार करा

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अद्याप हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या … Read more

PM KISAN : ठरलं ! ‘या’ तारखेला जमा होणार नववा हप्ता ; कृषिमंत्र्यांनी दिले शेतकऱ्यांना आमंत्रण

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा असते तो दिवस आता जवळ आला आहे. PM KISAN योजनेचा नववा हप्ता याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या ही योजना शेतकऱ्यांना लाभदायी ठरत असून PM KISAN योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असते. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील. 9 ऑगस्टला जमा … Read more

error: Content is protected !!