Nano Urea: शेतकऱ्यांसाठी इतका फायदेशीर का आहे नॅनो युरिया? याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी केला

Nano Urea

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ ऑक्टोबर ला केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत 600 PM-किसान समृद्धी केंद्रांचे (PM-KSKs) उद्घाटन केले आणि भारत युरिया बॅग या ब्रँड नावाखाली ‘शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्र-एक खत’ या प्रमुख योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नॅनो युरियाचाही (Nano Urea) उल्लेख केला. ते म्हणाले होते की देश आता द्रव नॅनो … Read more

देशातील 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्र सुरू होणार, पंतप्रधान मोदी भारत युरिया बॅगचेही लोकार्पण करणार

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणारे किसान संमेलन अनेक अर्थांनी खास असणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. तर त्याच वेळी या परिषदेत 600 पीएम कृषी समृद्धी केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. ही पंतप्रधान … Read more

PM Kisan : चांगली बातमी ! पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने ‘ही’ मोठी सवलत दिली

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 55 ते 60 टक्के लोकसंख्येसाठी शेती (PM Kisan) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून अन्नदात्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करते आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांची आर्थिक मदत … Read more

Sugarcane FRP : शेतकऱ्यांसाठी ऊस गोड; केंद्र सरकार कडून FRP मध्ये वाढ

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 2022- 2023 या साखर हंगामासाठी उसाला प्रति टन ३०५० रुपये एफआरपी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. उताऱ्यानुसार दिली जाणार रक्कम प्रतिटन ३०५० रुपये हा दर … Read more

PM Kisan : योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसान मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत, या लेखात जाणून घेऊया. पीएम किसानबाबत मोठा बदल आता पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान (PM … Read more

शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीपासून मिळणार दिलासा ; खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना आता शेती कशी करायची अशी चिंता लागून राहिली आहे. कारण एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना रासायनिक खतांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार कडून खतांवरील अनुदान वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आल्याची … Read more

PM KISAN : e-KYC बाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक आणि केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ६००० रुपयांची रक्कम २०००रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये थेट वर्ग केली जाते. मात्र मध्यंतरी या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याने सरकारने याचे नियम अधिक कडक केले आहेत. पीएम किसान योजनेच्या खात्यासाठी ई … Read more

मोदींनी पैसे पाठवले समजून शेतकऱ्याने बांधले घर, आता शेतकरी अडचणीत ; नक्की काय आहे प्रकरण ?

हॅलो कृषी ऑनलाईन : औरंगाबाद जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे. बँक अकाऊंटच्या केवळ एका नंबरच्या चुकीने पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामपंचायतीचे १५ लाख रुपयाचा निधी दावरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बँक ऑफ बडौदाच्या खात्यात जमा झाले आहेत. सदरील शेतकऱ्यांनी हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केल्याचे समजून या पैशातून सुसज्ज … Read more

PM KISAN : ‘या’ 7 लाख शेतकऱ्यांना परत करावे लागणार 10 व्या हप्त्याचे पैसे

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : ताज्या माहितीनुसार, 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागतील कारण ते अपात्र आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी केला होता.अपात्र लाभार्थी एकतर इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या कमाईसाठी आयकर भरतात किंवा इतर काही कारणास्तव प्रधानमंत्री … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार देत आहे 15 लाख रुपये! लगेच अर्ज करा, ‘ही’ आहे प्रक्रिया

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मोदी सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी पीएम किसान FPO योजना अंतर्गत सरकार 15 लाख रुपये देणार आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता याबाबतची माहिती आजच्या लेखात घेणार आहोत. काय आहे सरकारची FPO योजना (पीएम किसान FPO योजना) एफपीओ … Read more

error: Content is protected !!