PM KISAN : नववर्ष भेट…! PM मोदींकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटींची रक्कम वर्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तोच PM किसान चा १० वा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. मोदी सरकारने या योजनेअंतर्गत २०,००० करोड ची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना १४ हजार कोटींचे अनुदान खात्यांमध्ये वर्ग करण्यात … Read more

नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच योग्य वेळ : PM मोदी

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात येथील आनंद येथे झालेल्या ‘नैर्सगिक शेती’ संमेलनात संबोधित केले. यावेळी नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे. असाच रासायनिक खतांचा वापर होत राहिला तर मात्र, शेती व्यवसयाचे मोठे नुकसान होणार आहे. आता हीच … Read more

PM KISAN : चा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योज़ना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना . या योजनेद्वारे सरकार कडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाते. दरम्यान या योज़नेचा १० वा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. हा हप्ता आज म्हणजेच १५ डिसेम्बर ला खात्यात वर्ग केला जाणार अशी माहिती … Read more

PM मोदींनी शेतकऱ्यांना मोठ्या शेती संम्मेलनासाठी केले आमंत्रित ; ‘झिरो बजेट’ शेतीवर होणार मार्गदर्शन

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या केंद्रातील मोदी सरकार हे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. शेतकऱ्यांना 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या मेगा “नैसर्गिक शेती” सम्मेलनात सहभागी होण्याचे आमंत्रणही दिले. हे नैसर्गिक शेती संमेलन गुजरात येथील आनंद येथे सरदार पटेल ऑडिटोरिअम येथे 16 तारखेला सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना टीव्ही आणि कृषी संस्थांच्या माध्यमातून … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय…! रेशनवरील 5 किलो गहू आणि तांदूळ आणखी चार महिने मोफत मिळणार

हॅलो कृषी ऑनलाईन : अगदी चार पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषि कायदे मागे घेण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला.  आता हे कृषी कायदे अधिकृत रित्या रद्द केले जातील अशी आशा आहे. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आणखी चार महिने नागरिकांना गहू तांदूळ मोफत दिले जाणार आहेत. याबाबतची … Read more

यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना? : कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देव दिवाळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. मात्र यावरून राजकीय क्षेत्रामधून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय … Read more

आमची तपश्चर्या कमी पडली असेल…! शेती आणि शेतकऱ्यांविषयी मोदींच्या भाषणातील ‘हे’ महत्वाचे मुद्दे वाचाच

हॅलो कृषी आॅनलाईन : आज देव दिवाळीचे प्रकाशपर्व भारतभर साजरे केले जात आहे. तसेच आज गुरुनानक यांची जयंती देखील आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. … Read more

शेतकऱ्यांचा विजय ! मोदींकडून तिन्ही कृषी कायदे रद्दची घोषणा…

हॅलो कृषी आॅनलाईन :  शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले होते. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली … Read more

खाद्यतेलाच्या धोरणावरून व्यापाऱ्यांचे थेट मोदींना पत्र ; म्हणाले ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खाद्यतेलाचे भाव हे गगनाला भिडले आहेत . हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. तेलाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून खरीपातील तेलबिया बाजारात येताच व्यापारी, प्रक्रिया उद्योजक यांना साठा मर्यादा घालून देण्यात आली आहे. यामुळे तेलाचे दर घसरतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. … Read more

पीएम मोदींचे शेतकऱ्यांना 35 पिकांचे स्पेशल गिफ्ट ; क्विनोआ, बक्कीट, विंगड बीन, अशा अनेक वाणांचा समावेश ,जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे , ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक मदत मिळू शकेल. वास्तविक, पीएम मोदी आज पिकांच्या 35 विशेष जाती राष्ट्राला समर्पित केल्या . ही भेट एका महत्त्वाच्या कृषी कार्यक्रमाद्वारे दिली गेली. यामध्ये पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत … Read more

error: Content is protected !!