देशात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा विस्तार, या हंगामात 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र लागवडीखाली

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार देशभरात झिरो बजेट नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. ज्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारतीय नैसर्गिक शेती प्रणाली (BPKP) 2020-21 पासून परंपरागत कृषी विकास योजनेची (PKVY) उप-योजना म्हणून सुरू केली आहे. तेव्हापासून देशात नैसर्गिक शेतीचा विस्तार सुरू झाला. या अंतर्गत चालू हंगामात देशातील ४ लाख हेक्टर क्षेत्रावर झिरो बजेट नैसर्गिक शेती … Read more

‘झिरो बजेट’ शेतीचा लय बोलबाला …! नक्की काय आहे झिरो बजेट शेती ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतजमिनीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बेसुमार रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम केवळ माणसाच्या शरीरावर झाला नाही तर शेतजमिनीवर सुद्धा झाला आहे. त्यामुळे जमीन नापीक बनत चालली आहे आणि शेतकरी अधिक कर्जबाजारी… मात्र झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे उत्पादनखर्च कमी होऊन कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल तसेच उत्पादनाचा दर्जा चांगला … Read more

लवकरच ‘जैविक शेती’ UG/PG च्या अभ्यासक्रमात…

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे तसेच रासायनिक शेतीपासून दूर जाण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यानंतर आता पुढचे पाऊल टाकत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात ‘नैसर्गिक शेती’ समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ICAR चे सहाय्यक महासंचालक, SP किमोथी यांनी सर्व ICAR संस्थाचालकांना आणि कृषी विद्यापीठांच्या … Read more

PM मोदींनी शेतकऱ्यांना मोठ्या शेती संम्मेलनासाठी केले आमंत्रित ; ‘झिरो बजेट’ शेतीवर होणार मार्गदर्शन

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या केंद्रातील मोदी सरकार हे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. शेतकऱ्यांना 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या मेगा “नैसर्गिक शेती” सम्मेलनात सहभागी होण्याचे आमंत्रणही दिले. हे नैसर्गिक शेती संमेलन गुजरात येथील आनंद येथे सरदार पटेल ऑडिटोरिअम येथे 16 तारखेला सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना टीव्ही आणि कृषी संस्थांच्या माध्यमातून … Read more

error: Content is protected !!