शेतात भरली संसद; शेतकऱ्याने थेट मोदींशी केली “खेत की बात” मांडले महत्वाचे मुद्दे

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : एका शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह या सोशल मीडियाद्वारे सरळपणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत “खेत की बात” करत अगदी आदर व्यक्त करत त्यांनी आपले प्रश्न त्यांच्या पुढे व्यक्त केलेले आहेत. या शेतकऱ्याचे नाव भाऊसाहेब शेळके असून त्याने आपली फेसबुक द्वारे अनेक शेतकरी वर्गाच्या व्यथा मांडलेल्या आहेत. याबाबत बोलताना शेतकरी भाऊसाहेब … Read more

झणझणीत ‘किंग चिली’ थेट लंडनला रवाना ; पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला आनंद

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशातील अनेक शेती उत्पादने ही प्रदेशात निर्यात केली जातात. जगातील सर्वात तिखट असलेल्या मिरचीची निर्यात भारतातून लंडनच्या बाजारपेठेत करण्यात आली आहे. नागालँड मधील ‘किंग चिली’ किंवा ‘भूत जोलकिया’ अशी ओळख असलेली मिरची पहिल्यांदा लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करू आयाबाबत आनंद व्यक्त केला … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आणि कोरोना रुग्ण यांच्यासाठी दोन महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गासाठी बाजार समित्यांमार्फत एक लाख कोटी रुपये पोहोचवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. शेतकऱ्यांकरिता विशेष पॅकेज यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांनी … Read more

केंद्राकडून सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती

modi

हॅलो कृषी ऑनलाईन: मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराबरोबरच मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलले असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत सहकार विभाग हा कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विभाग राहिला मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे सहकार हे स्वतंत्र मंत्रालय असेल नवे मंत्रालय स्थापण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर … Read more

कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS ! मोदी सरकारने खरीप पिकांसाठी जाहीर केली MSP, पहा दर

msp

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 2021-22 या पीक वर्षासाठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या.२०२१-२२ या पीक वर्षासाठी सरकारने तांदळासाठी किमान आधारभूत किंमत MSP 72 रुपयांनी वाढवून 1,940 रुपये केली, तो दर मागील वर्षी 1,868 रुपये प्रतिक्विंटल होता. याबाबत बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, ‘मोदी … Read more

खुशखबर! यंदाच्या खरीप हंगामात सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार, जाणून घ्या खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा … Read more

आता रेशनकार्ड मोबाईलमध्ये… घरबसल्या करा रेशन संबंधी सर्व कामे

ration card

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार नवे ‘मेरा राशन ॲप’ हे ॲप लॉन्च केले आहे या ॲपच्या मदतीने धान्य घेताना मोठी मदत होणार आहे. हे ॲप कान्ज्युमर अफेअर्स मंत्रालयाने लॉन्च केले आहे. मंत्रालयांतर्गत धन्यवाटप प्रणालीवर या ॲपद्वारे काम केले जाते. रेशन धान्य वितरण पीडीएस च्या माध्यमातून हे काम केले जाते. त्यामुळे आता दुकानाच्या खेपा वाचणार … Read more

 ‘खतांच्या किंमती कमी करा’ प्रीतम मुंडेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

pritam munde

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.  त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मिश्र खतांच्या आणि रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खताच्या वाढलेल्या किमती वरूनच भाजप खासदार डॉ.  प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायन … Read more

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मुंबई, सिंधुदुर्गात अलर्ट

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

काळजी घ्या! बरं आहे का मग? PM मोदींचा लातूरच्या बाबासाहेब नराळे यांच्याशी संवाद

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. त्यावेळो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा … Read more

error: Content is protected !!