Honey Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू; दोघे गंभीर जखमी

हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक दुर्दैवी घटना (Honey Bee Attack) समोर आली आहे. तालुक्यातील ममदापूर गावात शेताकडे जात असताना बारा वर्षीय मुलावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला (Honey Bee Attack) केला. या मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी विश्वभंर बिराजदार (65) यांचा मृत्यू झाला आहे. तर शेतकरी पंडित माणिक म्हेत्रे (69) व त्यांचा … Read more

Udid Market Rate : उडीद दरात 600 रुपयांची घसरण; पहा ‘किती’ मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात मागणीत घट झाल्याने उडीद बाजार सुस्त (Udid Market Rate) असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारातील सुस्ततेमुळे या आठवड्यात उडीद दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात उडीद दरात (Udid Market Rate) प्रति क्विंटलमागे 250 ते 600 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. तर उडीद डाळीच्या दरामध्येही या … Read more

लातूरमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं अर्थकारण धोक्यात

rain in latur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशातच लातूर जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरू असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कायम राज्यात बऱ्याच ठिकाणी … Read more

लातूरमध्ये बांबूपासून होणार इथेनॉल रिफायनरची निर्मीती, 5 हजार एकरावर बांबू लागवड

हॅलो कृषी ऑनलाईन : बांबूपासून इथेनॉल रिफायनरी निर्मिती प्रकल्प लवकरच लातुरात सुरु होतो आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात मांजरा नदीचे पात्र जेवढ्या क्षेत्रावर आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. लातूरच्या ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 5 हजार एकरावर बांबूची लागवड करावी. येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू … Read more

आठवडी बाजार बंद ; दिवसभर थांबूनही एकही जुडी नाही खपली , शेतकऱ्याने भिरकावली मेथी

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी अवकाळी , कधी ढगाळ वातावरण, कधी गारपीट लहरी वातावरणाचा परिणाम हंगामातल्या मुख्य पिकावर तर झाला आहेच मात्र थोडाफार पैसे हातात येईल म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला मात्र त्यावरही कोरोनाचे सावट आहेच . लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनच्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजरा बंद आहेत. तरीही काहीतरी हाताला मिळेल या आशेने एका शेतकऱ्याने किनगाव येथील आठवडी … Read more

केवळ आश्वासनं…! आक्रमक शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज पाडले बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेतर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार द्यावी ही अट शासनाने घातली आहे. मग वेळेआधी ऑफलाईन ,ऑनलाईन अशी मोठी खटपट करून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या खऱ्या. मात्र तीन महिने उलटले तरी परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अखेर आक्रमक होत लातुरात शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. विमा कंपन्यांकडून केवळ आश्वासनेच… मागील … Read more

पावसानंतर सोयाबीनवर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होणार आहे. लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसला आहे. आता या पसानंतर पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती लागणार की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनवर … Read more

गवतापासून गॅसनिर्मितीचा प्रकल्प ! एकरी १/२ लाख उत्पन्नाची संधी, नक्की काय आहे प्रयोग जाणून घ्या 

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत.  मात्र जर गवतापासून इंधनाची निर्मिती झाली तर? विश्वास बसत नाहीये ना पण हे खर आहे.  लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-आनंतपाळ इथे सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.  हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सेंद्रिय खताची निर्मिती … Read more

काळजी घ्या! बरं आहे का मग? PM मोदींचा लातूरच्या बाबासाहेब नराळे यांच्याशी संवाद

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. त्यावेळो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा … Read more

error: Content is protected !!