Madhache Gaav Yojana : काय आहे ‘मधाचे गाव’ योजना; जिला राज्य मंत्रिमंडळाने दिलीये मंजुरी!

Madhache Gaav Yojana Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालन (Madhache Gaav Yojana) करत आहेत. मधमाशीपालनास राज्यात व्यवसायाचे स्वतंत्र स्वरुप प्राप्त झाले आहे. मात्र, या व्यवसायाला आणखी उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात ‘मधाचे गाव’ योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Bee Keeping Training : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी तत्काळ करा अर्ज!

Bee Keeping Training For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील जे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन (Bee Keeping Training) व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. अशा शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पुणेस्थित ‘केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून’ शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिकापालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. संस्थेने यावर्षीच्या मधुमक्षिकापालन प्रशिक्षण (Bee Keeping … Read more

Agri Business : विदेशातील नोकरीत मन रमेना; 50 शेतकऱ्यांच्या मदतीने उभारला मधनिर्मिती उद्योग!

Agri Business Honey Industry

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमालाला कधी योग्य दर मिळतो तर कधी बेभावात शेतकऱ्यांना (Agri Business) आपला माल विक्री करावा लागतो. त्यामुळे आधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती आधारित उद्योगांची वाट धरण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्हीही असाच एखादा शेतीवर आधारित बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर मधुमक्षिपालन व्यवसाय हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मधनिर्मिती करण्यासोबतच तुम्ही मधापासून … Read more

Bee Keeping : सोन्यापेक्षाही महाग असते मधमाशीचे विष; मधमाशी पालनासाठी वाचा ‘ही’ माहिती

Bee Keeping Venom Is More Expensive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन (Bee Keeping) व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे. मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक भरभराट झाली आहे. मात्र आता मधुमक्षिका पालनातून केवळ मध निर्मितीच नाही तर मधमाशीच्या डंखातून मिळणाऱ्या विषालाही बाजारात चांगली किंमत असते. ही … Read more

Honey Festival: देशातील पहिल्या ‘मध महोत्सवाचा’ मान महाराष्ट्राला!

Honey Festival: मधमाशीपालन उद्योगाची व्याप्ती वाढून, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ (Honey Festival) महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी … Read more

Honey Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू; दोघे गंभीर जखमी

हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक दुर्दैवी घटना (Honey Bee Attack) समोर आली आहे. तालुक्यातील ममदापूर गावात शेताकडे जात असताना बारा वर्षीय मुलावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला (Honey Bee Attack) केला. या मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी विश्वभंर बिराजदार (65) यांचा मृत्यू झाला आहे. तर शेतकरी पंडित माणिक म्हेत्रे (69) व त्यांचा … Read more

error: Content is protected !!