Bee Keeping : सोन्यापेक्षाही महाग असते मधमाशीचे विष; मधमाशी पालनासाठी वाचा ‘ही’ माहिती

Bee Keeping Venom Is More Expensive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन (Bee Keeping) व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे. मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक भरभराट झाली आहे. मात्र आता मधुमक्षिका पालनातून केवळ मध निर्मितीच नाही तर मधमाशीच्या डंखातून मिळणाऱ्या विषालाही बाजारात चांगली किंमत असते. ही … Read more

देशातील पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात ; उद्योगवाढीला मिळणार चालना

Honey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना गुलाबी थंडीबरोबर मधाचा गोडवाही चाखायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि गेल्या अनेक दशकापासून मधाची निर्मिती करू लागले आहे. ते म्हणजे महाबळेश्वरमधील मांघर हे होय. या गावात मधमाशा पालनाद्वारे मधसंकलन व्यवसाय करण्याची योजना राज्य सरकारकडून राबविली जाणार आहे. 16 मे रोजी या … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय..आता स्वतःचा मधाचा ब्रँड विकसित करा

हॅलो कृषी ऑनलाईन : तरुणांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हला एक उत्तम संधी मिळणार आहे. तुम्ही स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु करु शकता. तुमचा स्वतःचा मधाचा ब्रँड विकसित करु शकता. राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जोडव्यवसाय व बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार आहे. त्यामुळे आता इच्छूकांनी … Read more

कोरोनाकाळात तरुणाने सुरु केला मधुमक्षिका पालन उद्योग, तयार केला स्वतःचा मधाचा ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२० सालापासून कोरोनाने अनेक व्यवसाय उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी शहरे सोडून आपला गावच बरा गाड्या ! असे म्हणत गावाकडची वाट धरली. असे अनेक तरुण आहेत ज्यांनी कोरोनाकाळात शेतीमध्ये नवनवीन यशस्वी प्रयोग केले. तर काही तरुणांनी शेती पूरक व्यवसाय सुरु केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने देखील कोरोनाकाळात शेतीपूरक मधुमक्षिका पालन … Read more

error: Content is protected !!