Bee Keeping Business : मधमाशीच्या विषाला सोन्यापेक्षाही अधिक भाव; होईल बक्कळ कमाई!

Bee Keeping Business In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या मधमाशीपालन व्यवसाय (Bee Keeping Business) चांगलाच विस्तारला आहे. राज्य सरकारनेही मधमाशीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘मधाचे गाव योजना’ सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र मधमाशांपासून केवळ मधच नाही तर त्यांच्या विषापासून देखील अनेक आजारांवर औषधे बनवली जातात. परिणामी बाजारात मधासोबतच मधमाशांच्या विषाला देखील मोठी मागणी … Read more

Bee Keeping Training : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी तत्काळ करा अर्ज!

Bee Keeping Training For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील जे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन (Bee Keeping Training) व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. अशा शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पुणेस्थित ‘केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून’ शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिकापालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. संस्थेने यावर्षीच्या मधुमक्षिकापालन प्रशिक्षण (Bee Keeping … Read more

Bee Keeping : मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ होते – पाटील

Bee Keeping Increase Crop Yield

हॅलो कृषी ऑनलाईन : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे (Bee Keeping) होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती … Read more

Bee Keeping : सोन्यापेक्षाही महाग असते मधमाशीचे विष; मधमाशी पालनासाठी वाचा ‘ही’ माहिती

Bee Keeping Venom Is More Expensive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन (Bee Keeping) व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे. मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक भरभराट झाली आहे. मात्र आता मधुमक्षिका पालनातून केवळ मध निर्मितीच नाही तर मधमाशीच्या डंखातून मिळणाऱ्या विषालाही बाजारात चांगली किंमत असते. ही … Read more

Honey Festival: देशातील पहिल्या ‘मध महोत्सवाचा’ मान महाराष्ट्राला!

Honey Festival: मधमाशीपालन उद्योगाची व्याप्ती वाढून, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ (Honey Festival) महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी … Read more

error: Content is protected !!