PM KISAN Latest Update : आता शेतकरी ‘या’ सुविधेचा वापर करू शकणार नाहीत

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : PM किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये 10 फेब्रुवारीपासून विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या बदलामुळे लाभार्थ्यांना महत्त्वाच्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत … Read more

PM KISAN : ‘या’ 7 लाख शेतकऱ्यांना परत करावे लागणार 10 व्या हप्त्याचे पैसे

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : ताज्या माहितीनुसार, 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागतील कारण ते अपात्र आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी केला होता.अपात्र लाभार्थी एकतर इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या कमाईसाठी आयकर भरतात किंवा इतर काही कारणास्तव प्रधानमंत्री … Read more

PM KISAN : 10 व्या हप्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर असा करा अर्ज..!

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना PM किसान योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही जवळपास ६५ लाखांहून आधीक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र काळजीचे कारण नाही अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी काय करावे लागेल याची … Read more

पीएम किसानचा 10 वा हप्ता आला नाही ? मग ‘या’ नंबरवर तक्रार करा

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अद्याप हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या … Read more

PM KISAN : नववर्ष भेट…! PM मोदींकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटींची रक्कम वर्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तोच PM किसान चा १० वा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. मोदी सरकारने या योजनेअंतर्गत २०,००० करोड ची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना १४ हजार कोटींचे अनुदान खात्यांमध्ये वर्ग करण्यात … Read more

PM किसान: 2 कोटी शेतकऱ्यांना 1 जानेवारीला 10 वा हप्ता मिळणार नाही; अद्ययावत लाभार्थी यादी तपासा

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो शेतकऱ्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी आहे की ई-केवायसी पूर्ण झाले नसले तरीही 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. वाईट बातमी म्हणजे 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यावेळी 10 वा हप्ता मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

अवघे 2 तास बाकी ; 10 करोड हुन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान चा 10 वा हप्ता

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती तो दिवस अखेर आला आहे. केवळ काही तासांमध्ये मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. आज म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. … Read more

शिक्कामोर्तब … ! मोदी सरकारकडून 10 करोड शेतकऱ्यांना मिळणार नववर्षाची भेट ; जारी होणार PM KISAN चा 10 वा हप्ता

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. याच वेळी 20,000 कोटी इतकी … Read more

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार ‘या’ तारखेला जमा होणार

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना…. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये पाठवले जातात. या योजनेचा दहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्यापही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण आता येत्या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दहावा … Read more

PM KISAN : चा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योज़ना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना . या योजनेद्वारे सरकार कडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाते. दरम्यान या योज़नेचा १० वा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. हा हप्ता आज म्हणजेच १५ डिसेम्बर ला खात्यात वर्ग केला जाणार अशी माहिती … Read more

error: Content is protected !!