Livestock Purchase: पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांतर्गत, लाभार्थ्यांची जनावर खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात!

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुसंवर्धन विभागाच्या (Livestock Purchase) नाविन्यपूर्ण योजनांतर्गत वैयक्तिक लाभाची योजना (Personal Benefit Plan) राबवली जाते, याअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढीचे गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य  करणे, व कुक्कुट पिलांचे वाटप (Livestock Purchase) केले जाते. नाशिक जिल्ह्यासाठी या योजनेतील लाभार्थ्यांची (Beneficiaries of the Scheme) अंतिम निवड … Read more

POCRA Navin Vihir Yojana: नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडा व विदर्भातील (POCRA Navin Vihir Yojana) शेतकर्‍यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत असून, भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या उत्पादनावर … Read more

Bamboo Lagvad Anudan Yojana: मनरेगा अंतर्गत ‘बांबू लागवड अनुदान योजना’; जाणून घ्या माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: 100 वर्षे पर्यंत जीवनमान असलेल्या बांबूपासून (Bamboo Lagvad Anudan Yojana) वेगवेगळ्या वस्तू तर बनवता तर येतातच यामुळे जमिनीची धूप कमी होऊन जलसंधारण सुद्धा होते. अलीकडच्या काळात बांबूचा वापर वीज निर्मिती (Electricity) आणि इथेनॉल निर्मितीसाठी (Ethenol Production) सुद्धा होऊ शकतो हे लक्षात आल्याने बांबूचे महत्व ( Importance Of Bamboo) वाढले आहे. केंद्र आणि … Read more

Atal Bhujal Yojana: भूजलाची पातळी सुधारण्यासाठी ‘अटल भूजल योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: भूजलाच्या (Atal Bhujal Yojana) अनियंत्रित उपशामुळे दिवसेंदिवस भूजलाची पातळी (Groundwater level) कमी होत आहे. भुजलामध्ये होणारी घसरण थांबवण्याकरिता मागणी आणि पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमल बजावणी द्वारे राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्पाचे म्हणजेच ‘अटल भुजल योजनेची (Atal Bhujal Yojana) घोषणा केंद्र शासनाद्वारे सन 2016-17 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये … Read more

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana:  गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी 5.08 कोटीचा निधी मंजूर!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून चार जिल्ह्यांसाठी 5 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून हिंगोली जिल्ह्यातील 18 संस्थांना 4 कोटी 56 लाख 22 हजार 477 रुपये मिळणार आहेत. योजनेची अंमलबजावणी (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत … Read more

Mukhyamantri Vayoshree Yojana: महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: वृद्धापकाळात आर्थिक आणि मानसिक मदत मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ (Mukhyamantri Vayoshree Yojana) नावाची नवीन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना प्रमाणेच शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे केंद्र सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजना काही निवडक जिल्ह्यांमध्येच राबविली … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना पीएम किसानचे 8000 रुपये मिळणार!

PM Kisan Yojana Rajasthan Government

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यासांठी अनेक योजना (PM Kisan Yojana) राबवल्या जातात. तर अनेक राज्य सरकारे देखील आपआपल्या परीने शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवत असतात. अशातच आता राजस्थान सरकारने राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 125 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) … Read more

Soil Health Card : माती परीक्षणासाठी देशात 8272 प्रयोगशाळा; कृषिमंत्र्यांची माहिती

Soil Health Card Laboratory

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना उत्पादन वाढीसाठी जमिनीतील मातीचे आरोग्य (Soil Health Card) टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. याच दृष्टीने केंद्र सरकारकडून माती परीक्षणासाठी ‘सॉइल हेल्थ कार्ड’ ही योजना राबवली जात आहे. ही योजना देशातील अल्प भूधारक आणि आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशात 8 हजार 272 प्रयोगशाळा कार्यरत … Read more

Agri Schemes : तुषार, ठिबक सिंचन अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत; लगेच करा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या तुषार आणि ठिबक सिंचन अनुदान योजनेचा (Agri Schemes) लाभ घेत शेती करत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही सरकारच्या या अनुदान योजनेचा लाभ घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (Agri Schemes) सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत महाडीबीटी … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

error: Content is protected !!