Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी सरकार देतेय अनुदान; अर्ज करून घ्या लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan) एक महत्त्वाची बातमी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा (Agriculture Schemes) लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत (Ekatmik Falotpadan Vikas … Read more

Shivraj Chouhan And Farmers First Meeting: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी घेतली शेतकर्‍यांसोबत पहिली बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातील शेतकरी होते उपस्थित!

हॅलो कृषी ऑनलाईन: शिवराज सिंह चौहान (Shivraj Chouhan And Farmers First Meeting) यांनी ते दर आठवड्याला शेतकर्‍यांना भेटणार असल्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी नवी दिल्लीत 50 शेतकरी (Farmers) आणि शेतकरी संघटनेच्या (Farmers Union) नेत्यांच्या शिष्टमंडळाशी पहिला संवाद साधला. चौहान यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान (Shivraj Chouhan And Farmers First Meeting) शिष्टमंडळाने त्यांच्या शेतमालाचे भाव, प्रधानमंत्री फसल विमा … Read more

Farm Implements: सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार 50 टक्के सवलतीत नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोलापूर जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे (Farm Implements) व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने (Farm Implements) 50 टक्के मर्यादित अनुदानावर (Subsidy) डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकर्‍यांनी (Solapur Farmers) 6 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायत समिती (Panchayat Samiti Solapur) स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता लवकरच; सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय!

PM Kisan Yojana 17th Installment

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना (PM Kisan Yojana) सुरु केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, हाच या योजनांमागील उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठीची अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या … Read more

Kisan Urja Mitra Yojana: ‘किसान ऊर्जा मित्र’ योजनेमुळे ‘या’ राज्यातील 7 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल आले शून्य!

हॅलो कृषी ऑनलाईन: वि‍जेची उपलब्धता आणि विजबिलामुळे (Kisan Urja Mitra Yojana) शेतकरी सर्वात जास्त चिंतेत असतो. शेतकर्‍यांना (Farmer) कामाच्या वेळी बहुतेकदाविजेचा पुरवठा होत नाही किंवा महागड्या वि‍जेमुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतात चांगल्या प्रकारे सिंचन (Agriculture Irrigation) करता येत नाही. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी राजस्थान सरकारने (Rajasthan Government) ‘किसान मित्र ऊर्जा योजना’ … Read more

Varah Palan Yojana : वराहपालनासाठी मिळते लाखोंचे अनुदान; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत!

Varah Palan Yojana Subsidy Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक तरुण मुले उच्च शिक्षण घेत, आपल्या ज्ञानाचा वापर शेती किंवा शेतीसंबंधित व्यवसायामध्ये (Varah Palan Yojana) करत आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला ही एखाद्या व्यवसायात उतरायचे असेल. तर वराहपालन व्यवसाय तुमच्यासाठी योग्य असणार आहे. वराहपालनातून मांस विक्रीतून मोठी कमाई तर होतेच, याशिवाय डुकराचे मांस आणि त्याच्या कातडीपासून वेगवगेळ्या वस्तू बनवल्या … Read more

Agriculture Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 4 था हफ्ता!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी पीएम किसान योजना (Agriculture Scheme) आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अधिक आनंदाची आणि खास ठरणार आहे. खरंतर पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली केंद्राची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत असून, … Read more

Agriculture Scheme : फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार तात्काळ अनुदान!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना (Agriculture Scheme) राबविल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रमाअंतर्गत (क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. … Read more

Polyhouse Subsidy Scheme: ‘पॉली हाऊस सबसिडी योजना’ मिळेल 23 लाख रूपयांचा पर्यंत अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: संरक्षित शेती करण्यासाठी शेतकरी पॉली हाऊसचा (Polyhouse Subsidy Scheme) वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे पिकांचे उत्पादन तर वाढतेच शिवाय प्रतही चांगले राहते. त्यामुळे शेतकरी सध्या पॉली हाऊस (Polyhouse) शेती करण्यावर भर देतात. पॉलिहाऊस शेतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार अनुदान देत आहेत. तुम्ही सुद्धा यामध्ये अर्ज करू शकता. जाणून घेऊ यासाठी असलेली योजना(Polyhouse … Read more

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान

हॅलो कृषी ऑनलाईन: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) 2018 -19 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. ही योजना Agriculture Scheme) शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार … Read more

error: Content is protected !!