Agriculture Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 4 था हफ्ता!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी पीएम किसान योजना (Agriculture Scheme) आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अधिक आनंदाची आणि खास ठरणार आहे. खरंतर पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली केंद्राची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत असून, … Read more

Namo Shetkari Yojana : राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये मिळाले; घरबसल्या चेक करा तुमचे पैसे!

Namo Shetkari Yojana For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभधारक शेतकऱ्यांना (Namo Shetkari Yojana) आज पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हा 2000 रुपयांचा 16 वा हप्ता जारी केला. यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेचे’ दुसऱ्या व तिसऱ्या … Read more

PM Kisan Yojana : मोठी बातमी…! राज्यातील शेतकऱ्यांना उद्या एकाचवेळी 6000 रुपये मिळणार!

PM Kisan Yojana In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (PM Kisan Yojana) असून, सर्व शेतकऱ्यांना उद्या अर्थात 28 फेब्रुवारी 2024 रोजी एकूण 6000 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना उद्या दिला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ येथील एका समारंभात हा पीएम किसानचा 16 … Read more

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 1792 कोटी मंजूर, वाचा जीआर

Namo Shetkari Yojana 1 Thousand 792 Crore Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ (Namo Shetkari Yojana) राबवली जाते. या योजनेचा 2000 रुपयांचा दुसरा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. जवळपास राज्यातल्या 90 लाख शेतकऱ्यांना हा दुसरा हफ्ता दिला जाणार असून, त्यासाठीच्या खर्चापोटी 1 हजार 792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून … Read more

error: Content is protected !!