BJP Manifesto 2024 : शेतकऱ्यांसाठी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा? वाचा.. संपूर्ण यादी!

BJP Manifesto 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (BJP Manifesto 2024) सुरु आहे. अशातच आज (ता.14) सत्ताधारी पार्टी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात नवी दिल्लीतील येथील भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, … Read more

Sharad Pawar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात मोदी सरकारला अपयश – शरद पवार

Sharad Pawar On Modi Government

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी काहीही (Sharad Pawar) देणे-घेणे नाही. यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी त्यांना त्याच्या मालाला योग्य दर देखील मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. इतकेच नाही तर सत्तेतील सरकार सुडाचे … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान; पहा… काय म्हणाले मोदी!

Farmers Protest Prime Minister Modi's Big Statement

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये आज (ता.10) शेतकरी रेल्वे वाहतूक रोखत आंदोलन (Farmers Protest) करत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील शेतकऱ्यांना पहिल्यापेक्षा अनेक पटीने अधिकचा वाढवून हमीभाव दिला जात आहे. इतकेच नाही तर जेव्हापासून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. तेव्हापासून साखर कारख्यान्यांचा मनमानी कारभार … Read more

Namo Shetkari Yojana : राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये मिळाले; घरबसल्या चेक करा तुमचे पैसे!

Namo Shetkari Yojana For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभधारक शेतकऱ्यांना (Namo Shetkari Yojana) आज पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हा 2000 रुपयांचा 16 वा हप्ता जारी केला. यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेचे’ दुसऱ्या व तिसऱ्या … Read more

PM Kisan Yojana : मोठी बातमी…! राज्यातील शेतकऱ्यांना उद्या एकाचवेळी 6000 रुपये मिळणार!

PM Kisan Yojana In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (PM Kisan Yojana) असून, सर्व शेतकऱ्यांना उद्या अर्थात 28 फेब्रुवारी 2024 रोजी एकूण 6000 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना उद्या दिला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ येथील एका समारंभात हा पीएम किसानचा 16 … Read more

Goat Farming : गाय-म्हशींद्वारे डेअरी व्यवसाय करण्यासह शेळीपालनही करावे – मोदी

Goat Farming Modi's Advice To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांनी केवळ गाय आणि म्हैस यांच्या पालनाचा दूध व्यवसाय न करता. शेळीपालन व्यवसायास (Goat Farming) देखील महत्व दिले पाहिजे. त्यातून देखील मोठी कमाई होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज ‘मन कि बात’ कार्यक्रमाच्या 110 व्या एपिसोडमध्ये देशाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी ओडिसा या राज्यांतील … Read more

Grain Storage Scheme : शेतकऱ्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात गोदामे; 1.25 लाख कोटींची केंद्राची योजना!

Grain Storage Scheme India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर सर्वात मोठा प्रश्न पडतो. तो काढलेला शेतमाल साठवायचा (Grain Storage Scheme) कुठे? मात्र, आता केंद्र सरकारकडून धान्य साठवणूक योजनेअंतर्गत देशभर अत्याधुनिक गोदामे उभारली जाणार आहेत. सरकारने आपल्या या धान्य साठवणूक योजनेला ‘जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना’ म्हटले असून, आज या योजनेअंतर्गत 11 राज्यांतील 11 गोदामांचे उद्घाटन पंतप्रधान … Read more

Farmers Survey : मोदींच्या काळात शेतकऱ्यांची स्थिती सुधारली का? ‘इंडिया टुडे’चा मोठा सर्व्हे आलाय समोर!

Farmers Survey In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी सरकारविरोधात आक्रमक (Farmers Survey) होत रस्त्यावर उतरले आहेत. हे शेतकरी राजधानी दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र केंद्र सरकारने विविध बाबींचा अवलंब करत शेतकऱ्यांना रोखून धरले आहे. अशा स्थितीत आता प्रश्न निर्माण होतोय की, केंद्रातील मोदी सरकारवर देशातील शेतकरी नेमके किती समाधानी आहेत? २०१४ नंतर मोदी सरकार आल्यानंतर … Read more

Dr. MS Swaminathan : कृषी क्षेत्राचा गौरव, डॉ. एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर!

Dr. MS Swaminathan Declared Bharat Ratna

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून आज भारतरत्न पुरस्कारांची (Dr. MS Swaminathan) घोषणा करण्यात आली असून, हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासोबतच काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही मरणोत्तर … Read more

Punganur Cow : अडीच फुटाची पंगानुर जातीची गाय; मोदींनीही केली तिची सेवा! वाचा वैशिष्ट्ये…

Punganur Cow Breed Modi Served Her

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या निवासस्थानी गायींना चारा (Punganur Cow) घालत असल्याचा एक फोटो समोर आला आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी त्यांनी गायींना चारा घालत गोसेवा केली आहे. या फोटोमध्ये पंगानुर जातीच्या गायी दिसत आहेत. मात्र दिसायला बुटकी आणि आगळीवेगळी असलेली पंगानुर गायीची जात नेमकी कशी असते? या गायीच्या जातीचा … Read more

error: Content is protected !!