Onion Rate: आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर! नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले
हॅलो कृषी ऑनलाईन: कांदा (Onion Rate) प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) प्रयत्न करत आहेत, त्यातीलच एक महत्वाचा निर्णय म्हणजे कांद्याचे दर (Onion Rate) आता थेट वाणिज्य मंत्रालयाकडून (Ministry of Commerce) ठरविले जाणार आहे असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर (Jayadutt Holkar) यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत पराभवाचे कारण ठरलेल्या कांदा … Read more