Onion Export : संयुक्त अरब अमिरातीला 10 हजार टन कांदा निर्यात होणार; अधिसूचना जारी!

Onion Export To UAE From India

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 5 लाख टन कांदा खरेदी (Onion Export) करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. प्रामुख्याने देशातील राखीव साठ्यासाठी हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अशातच आता संयुक्त अरब अमिराती (युएई) या पाश्चिमात्य देशाला 10 हजार टन कांदा निर्यातीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र … Read more

Onion Export Ban : कांदा शेवटपर्यंत शेतकऱ्यांना रडवणार; ‘या’ देशांचा कांदा लवकरच बाजारात!

Onion Export Ban

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला देशातील कांदा दरात (Onion Export Ban) मोठी घट नोंदवली गेली आहे. अशातच आता देशातील फळबाग निर्यातदार असोशिएयनने वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून, निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. यासोबतच एकूणच कांदा दराबाबतच्या परिस्थितीबाबत संघटनेने गोयल यांच्याकडे कैफियत मांडली आहे. इतकेच नाही तर संघटनेने जागतिक कांदा परिस्थितीबाबतही (Onion Export … Read more

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही; दरवाढ होण्याची शक्यता!

Onion Export Ban Affects Foreign Countries Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) घोषणा केली. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी पुढे कायम ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे सध्या देशातंर्गत बाजारात कांद्याचा दरावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. एका बाजूला देशांतर्गत बाजारात कांद्याचे … Read more

Bangladesh Restricts Onion Import: बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीवर घातले निर्बंध

हॅलो कृषी ऑनलाईन: लोकसभा निवडणुकीच्या (Bangladesh Restricts Onion Import) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्च 2024 नंतर सुद्धा कांदा निर्यात बंदी (Onion Export Ban) कायम ठेवली आहे. परंतु आता भारतातील प्रमुख कांदा आयात देशांपैकी एक असलेल्या बांगलादेशने भारतातून कांद्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याची (Bangladesh Restricts Onion Import) बातमी समोर येत आहे. बांगलादेशात, देशांतर्गत कांद्याच्या किमती घसरल्यामुळे भारतातून … Read more

Sharad Pawar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात मोदी सरकारला अपयश – शरद पवार

Sharad Pawar On Modi Government

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी काहीही (Sharad Pawar) देणे-घेणे नाही. यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी त्यांना त्याच्या मालाला योग्य दर देखील मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. इतकेच नाही तर सत्तेतील सरकार सुडाचे … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात घसरण; वाचा.. राज्यातील आजचे बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 23 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचानलयाने शुक्रवारी (ता.22) अधिसूचना जारी करत, कांदा (Kanda Bajar Bhav) निर्यातबंदी 31 मार्चनंतर पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. अशातच आज कांदा दरात काहीशी घसरण दिसून आली आहे. आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 1100 ते 1300 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. इतकेच … Read more

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी 31 मार्चनंतर कायम राहणार; केंद्राकडून अधिसूचना जारी!

Onion Export Ban Continue After 31st March

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच आता केंद्र सरकारने कांदा (Onion Export Ban) उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत देशातील कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 रोजी निर्यातबंदीची घोषणा करत 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे जाहीर केले होते. … Read more

Onion Farmers : कोण आहे किरण मोरे; जे कांदा उत्पादकांसाठी गावोगाव फिरताय; वाचा..!

Onion Farmers Kanda Chitra Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हटले की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर (Onion Farmers) गावंढळ, अडाणी माणसाचे चित्र उभे राहते. मात्र, आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. तो आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभा राहत आहे. असेच काहीसे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एक सर्वसाधारण शेतकरी असलेल्या किरण मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कांदा चित्र रथ, … Read more

Onion Rath Yatra : आमच्याच उरावर का बसताय? सरकारी धोरणाविरोधात कांदा उत्पादकांची रथयात्रा!

Onion Rath Yatra Nashik Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रथयात्रा (Onion Rath Yatra) काढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांना झालेला आर्थिक फटका समोर आणणे. हा या रथयात्रेचा मुख्य उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही कांदा रथयात्रा सुरु केली असून, ती जिल्ह्यातील गावागावांमध्ये … Read more

Onion Export : बांग्लादेशला कांदा निर्यातीची अधिसूचना जारी; 50,000 टनांची निर्यात होणार!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा दराची (Onion Export) पडझड सुरु असतानाच आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बांग्लादेशला 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाकडून याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बांग्लादेशला ही कांदा निर्यात प्रामुख्याने राष्ट्रीय सहकारी निर्यात संघाकडून केली जाणार आहे. परंतु कांदा निर्यात (Onion Export) … Read more

error: Content is protected !!