Onion Market Rate: कांद्याची आवक घटली! जाणून घ्या महत्त्वाच्या बाजार समितीतील कांद्याचे दर 

हॅलो कृषी ऑनलाईन: कांद्यावरील (Onion Market Rate) निर्यातबंदी 31 मार्चनंतर देखील पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कांदा दरात (Onion Market Rate) पुन्हा घसरण झाली. सध्या राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली. मार्च एंडिंगमुळे आजच्या दिवसापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) लिलाव बंद असल्याने आवक … Read more

Onion Farmers : कोण आहे किरण मोरे; जे कांदा उत्पादकांसाठी गावोगाव फिरताय; वाचा..!

Onion Farmers Kanda Chitra Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हटले की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर (Onion Farmers) गावंढळ, अडाणी माणसाचे चित्र उभे राहते. मात्र, आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. तो आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभा राहत आहे. असेच काहीसे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एक सर्वसाधारण शेतकरी असलेल्या किरण मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कांदा चित्र रथ, … Read more

Onion Rath Yatra : आमच्याच उरावर का बसताय? सरकारी धोरणाविरोधात कांदा उत्पादकांची रथयात्रा!

Onion Rath Yatra Nashik Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रथयात्रा (Onion Rath Yatra) काढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांना झालेला आर्थिक फटका समोर आणणे. हा या रथयात्रेचा मुख्य उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही कांदा रथयात्रा सुरु केली असून, ती जिल्ह्यातील गावागावांमध्ये … Read more

Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Onion Export Ban Lift By Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक (Onion Export) शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर शाह यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत, देशातून तात्काळ 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास मंजुरी … Read more

Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : हरियाणा व पंजाब या दोन राज्यातील शेतकरी (Farmers Protest) आज केंद्र सरकारला हमीभावाच्या कायदा करावा, या मागणीसाठी घेरणार आहे. मात्र, अशातच आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादकी शेतकरी संघटनांनी देखील उत्तरेकडील या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढत शेती करायची आणि भाव मिळत नसल्याने कर्जाच्या विळख्यात अडकायचे. कधीपर्यंत हे सहन करायचे? … Read more

Onion Harvester : मजुरांची चिंता सोडा; कांदा काढणी यंत्र लवकरच उपलब्ध होणार!

Onion Harvester For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कांदा दराबाबत (Onion Harvester) मोठी चर्चा होत आहे. मात्र हाच कांदा बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अगदी रोपे तयार करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत सर्व कामे शेतकऱ्यांना मजुरांमार्फत करावी लागतात. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी भारतातील पहिले कृषी विद्यापीठ असलेल्या गोविंद बल्लभ पंत कृषी … Read more

Success Story : कांद्याचा नाद सोडला, केळी पिकातून लासलगावच्या शेतकऱ्याची 28 लाखांची कमाई!

Success Story Of Banana Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Success Story) गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या आठमुठ्या धोरणाचा मोठा फटका बसतोय. बाजारात ऐन शेतकऱ्यांचा माल येण्यास सुरुवात झाली की सरकारकडून निर्यातबंदी करून भाव पाडले जातात. मात्र सरकारच्या याच धोरणाला कंटाळलेल्या लासलगाव येथील एका शेतकऱ्याने चक्क पाच एकरात केळीची बाग फुलवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेतात पिकलेली केळी … Read more

Onion Smuggling : कांदा तस्करांचे फावले; नेपाळी सीमेवर आठवड्यात दुसऱ्यांदा कांदा जप्त!

Onion Smuggling On Nepal Border

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने निर्यातबंदी केल्यानंतर नेपाळमध्येही कांदा दरात मोठी वाढ होती. याचाच फायदा घेत भारतातून छुप्या मार्गाने (Onion Smuggling) नेपाळमध्ये कांदा पाठवला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दोन वेळा कांदा तस्करांना अवैध मार्गाने कांदा आयात करताना कांद्यासहित ताब्यात घेतले आहे. यामध्ये मागील मंगळवारी आणि शुक्रवारी ही … Read more

AI For Onion : आता कांदा सडणार नाही; सरकारकडून सुरुये ‘या’ तंत्रज्ञानावर काम!

AI For Onion Spoilage In India

हॅलो कृषी ऑनलाईन : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) (AI For Onion) या तंत्रज्ञानाचा वापर जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये वाढत आहे. शेती क्षेत्रही त्यापासून वेगळे नाही. याच तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील होणारी कांदा नासाडी थांबवली जाणार आहे. देशात रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या जवळपास एक चतुर्थांश कांद्याची नासाडी होते. त्यामुळे देशात जवळपास 11 हजार कोटींचा कांदा सडल्याने खराब … Read more

Onion Maha Bank : कशी असेल सरकारची कांदा महाबँक; वाचा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नुकतीच राज्यभर कांदा साठवणुकीसाठी कांदा महाबँक (Onion Maha Bank) उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आता कांदा साठवणुकीसाठी ही बँक उभारली जाणार म्हणजे नेमके काय होणार (Onion Maha Bank) आहे. यासाठी राज्य सरकारकडून नेमके काय केले जाणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही … Read more

error: Content is protected !!