Onion Export : उद्या दिल्लीला जाणार, तुम्ही तयार राहा; निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) घेतल्याने आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावे लागले. रास्ता रोकोशिवाय दिल्लीला कळत नाही. मात्र आता दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल. आज आपण सरकारला संदेश दिला (Onion Export) असून, उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार … Read more

Onion Export Ban : कांद्याचे लिलाव सुरु; काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष?

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातबंदीमुळे आक्रमक (Onion Export Ban) झाले असून, राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी (Onion Export Ban) आजपासून आपले कांदा लिलाव पूर्ववत सुरु केले असल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव बाजार समितीने लिलाव … Read more

Onion Export : कांदा निर्यातबंदीबाबत धनंजय मुंडे यांचे विधान; पहा काय म्हणाले…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) लागू केल्यामुळे, या निर्णयाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेले कांदा उत्पादक शेतकरी ठीकठिकाणी आंदोलन करत असून, व्यापाऱ्यांनीही आंदोलनाला पाठींबा दर्शवत बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता येत्या दोन दिवसांमध्ये कांदा निर्यातीबाबत (Onion … Read more

Onion Export : कांदाप्रश्नी फडणवीस-गोयल यांची बैठक; सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion Export) लागू केल्यानंतर, राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची याप्रश्नी (Onion Export) भेट घेतली आहे. काल (ता.9) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या बैठकीत गोयल यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन … Read more

Onion Export Ban : कांदा शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; नाशिकच्या आंदोलनात उपस्थित राहणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय लागू केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समित्या बेमुदत बंद ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्येही संतापाचे वातावरण असून, ठिकठिकाणी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व … Read more

राज्यातील कृषी बाजारसमितीत कांद्याची आवक बंद; शेतकऱ्यांनी जायचं कुठं?

Onion import ban

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले अवकाळी पाऊस थांबत नाही. काही दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पाऊस थांबला आहे. मात्र पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम हा शेतपिकांवर होताना दिसतो. असे असताना शेतकरी कांदा घेऊन कृषी उत्पन्न बाजारसमितीकडे कांद्याची आवक करताना दिसत आहे. मात्र त्यांना त्या ठिकाणाहून पुन्हा घराकडचा रस्ता धरावा … Read more

error: Content is protected !!