Farmers Loan : शेतकऱ्यांना अन्नधान्यावर कर्ज मिळणार; केंद्र सरकारची नवीन योजना!

Farmers Loan E-Kisan Upaj Nidhi Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज (Farmers Loan) मिळवण्यात अनेक अडचणी येतात. मात्र आता केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना बिना काही गहाण ठेवता, 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना आणली आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांनी सरकारच्या गोदामांमध्ये ठेवलेल्या त्यांच्या अन्नधान्यावर शेतीसाठी कर्ज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या वखार विकास … Read more

Farmers Protest : केंद्र सरकार-शेतकरी यांच्यातील चौथी बैठक सकारात्मक; पहा काय तोडगा निघाला!

Farmers Protest Fourth Meeting Positive

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव (Farmers Protest ) मिळावा. यासाठी देशभरात कायदा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आठवडाभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी आंदोलनाचा सातवा दिवस असून, रविवारी (ता.18) रात्री उशिरा केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी संघटना यांच्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चौथी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने … Read more

Sugarcane : ऊस उत्पादकांची 99 टक्के थकबाकी मिळाली; गोयल यांची लोकसभेत माहिती!

Sugarcane Farmers Payment In Time

हॅलो कृषी ऑनलाईन : “2022-23 यावर्षीच्या गाळप हंगामात देर्शातील 99 टक्के शेतकऱ्यांना, कारखान्यांकडून त्यांच्या उसाचे (Sugarcane) पैसे चुकते करण्यात आले आहे. ज्यामुळे सध्या देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपली उसाची थकबाकी मिळवण्यासाठी कोणतेही आंदोलन करावे लागत नाही. शेतकऱ्यांचे उसाचे थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर (Sugarcane) सरकारकडून कारवाई केली जात आहे.” अशी माहिती केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Onion Export : गरज पडल्यास सर्व कांदा सरकार खरेदी करणार- फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. मात्र निर्यातीसाठी परवानगी दिल्यास तुटवडा (Onion Export) निर्माण होऊन अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गरज पडल्यास केंद्र सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी (Onion Export Ban) करण्यास तयार आहे.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. केंद्र … Read more

Onion Export : कांदाप्रश्नी फडणवीस-गोयल यांची बैठक; सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion Export) लागू केल्यानंतर, राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची याप्रश्नी (Onion Export) भेट घेतली आहे. काल (ता.9) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या बैठकीत गोयल यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन … Read more

कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ? नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचा दर घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पात्र लिहिले आहे. याद्वारे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रिक टन काद्यांची खरेदी किंमत … Read more

सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय कापूस परिषदेची स्थापना’, मंत्री पीयूष गोयल यांनी केली घोषणा

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी देखील एक महत्वाची बातमी आहे. लवकरच भारतीय कापूस परिषद स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. सुप्रसिद्ध कापूस उद्योगपती सुरेशभाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची स्थापना होणार आहे. यावेळी कापसाच्या लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र असूनही कापसाचे उत्पादन कमी … Read more

‘सोया डी ऑइल केक’ आयात नकोच ; पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना दिले खास निवेदन

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोया डी ऑइल केकची आयात न करण्याबाबत कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी निवेदन दिले. पोल्ट्री उद्योगातील लोक सरकारकडे आयातीची परवानगी मागत आहेत. देशभरात 6 दशलक्ष टन सोया डी ऑइल केकची गरज असून, यावर्षी केवळ शेतकरी 86 लाख टन उत्पादन घेईल, असा … Read more

error: Content is protected !!