Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा … Read more

Farmers Loan : दीड लाखापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Farmers Loan Stamp Duty Upto 1.5 Lakh

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठीचे (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता.15) बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळणार 10 मिनिटात कर्ज; पहा, काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Agri Stack Project

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सर्वच शेतकऱ्यांची ओरड असते की बँका शेतकऱ्यांना लवकर कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देत नाहीत. त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे त्यांना शेतीसाठी भांडवल उभारताना मोठी अडचण येते. मात्र, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, त्यांना अधिक सुलभतेने आणि तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी एक अनोखा प्रयोग … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळतंय 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज; वाचा.. संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Up To 3 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बँका त्यांना कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देण्यास लवकर तयार होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ राबवली … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना अन्नधान्यावर कर्ज मिळणार; केंद्र सरकारची नवीन योजना!

Farmers Loan E-Kisan Upaj Nidhi Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज (Farmers Loan) मिळवण्यात अनेक अडचणी येतात. मात्र आता केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना बिना काही गहाण ठेवता, 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना आणली आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांनी सरकारच्या गोदामांमध्ये ठेवलेल्या त्यांच्या अन्नधान्यावर शेतीसाठी कर्ज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या वखार विकास … Read more

Tobacco Farming : केंद्र सरकारचा तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; व्याजमुक्त कर्जाची घोषणा!

Tobacco Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना (Tobacco Farming) मोठा दिलासा दिला आहे. जवळपास 15 राज्यांमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूची लागवड देशभरात केली जाते. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही प्रमुख तंबाखू उत्पादक राज्य आहेत. आंध्रप्रदेशात 3 ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत मिचॉंन्ग चक्रीवादळामुळे तंबाखू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ही … Read more

Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ; ‘या’ राज्य सरकारची मोठी घोषणा!

Farmers Loan Waiver In Jharkhand

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र सरकारने आज आपला अर्थसंकल्प (Farmers Loan Waiver) सादर केला. देशाच्या अर्थव्यवस्थेला कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात हातभार लावणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. मात्र, आज राष्ट्रीय मीडियामध्ये झारखंड सरकारने तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या 2 लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. झारखंड सरकारने आज आपला 1 लाख 28 हजार 900 कोटी रुपयांचा … Read more

Farmers Loan : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना व्याजमाफी; वाचा, महाराष्ट्रात कितीये प्रति शेतकरी कर्ज?

Farmers Loan Interest Waiver

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ (Farmers Loan) करण्यात यावे. या मागणीसाठी राजधानी दिल्ली येथे शेतकरी लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहेत. अशातच आता हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकलपात आपल्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यंमत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील सर्व व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. … Read more

error: Content is protected !!