Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा … Read more

Agriculture Loan: शेतकऱ्यांना मिळेल आता केवळ 5 मिनिटांत कृषी कर्ज! नाबार्ड आणि आरबीआय मध्ये झाला करार

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांना आता बँकेतून कृषी कर्ज (Agriculture Loan) घेण्यासाठी 3 ते 4 आठवडे वाट पाहावी लागणार नाही. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केला आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना केवळ 5 मिनिटांत कर्ज (Agriculture Loan) मिळू शकेल. या करारा अंतर्गत, नाबार्डने विकसित केलेले ई-केसीसी … Read more

Farmers Loan : दीड लाखापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Farmers Loan Stamp Duty Upto 1.5 Lakh

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठीचे (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता.15) बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळणार 10 मिनिटात कर्ज; पहा, काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Agri Stack Project

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सर्वच शेतकऱ्यांची ओरड असते की बँका शेतकऱ्यांना लवकर कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देत नाहीत. त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे त्यांना शेतीसाठी भांडवल उभारताना मोठी अडचण येते. मात्र, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, त्यांना अधिक सुलभतेने आणि तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी एक अनोखा प्रयोग … Read more

error: Content is protected !!