Farmers Facility : राज्यातील विकास सेवा संस्था संगणकीकृत; शेतकऱ्यांना मिळणार 151 सेवा गावातच!

Farmers Facility Development Services

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विकास सहकारी सेवा संस्था अर्थात विविध सहकारी सोसायट्या संगणकीकृत (Farmers Facility) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार आता राज्यातील अनेक गावातील विकास सेवा संस्थांवर संगणकीकरण बसवण्यात आले आहे. यामुळे गावातील सेवा संस्थांमध्ये रजिस्टरवर चालणारे काम आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. तसेच इतर कामेही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार सुरू झाले … Read more

Farmers Loan : सावकारीचा विळखा घट्ट; अकोल्यात शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न!

Farmers Loan Akola

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा (Farmers Loan) घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केले आहे. ही घटना मागील आठवड्यात 17 मे रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना अकोला तालुक्यातील मनब्दा गावातील (Farmers Loan) असल्याचे … Read more

Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा … Read more

Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ; ‘या’ राज्य सरकारची मोठी घोषणा!

Farmers Loan Waiver In Jharkhand

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र सरकारने आज आपला अर्थसंकल्प (Farmers Loan Waiver) सादर केला. देशाच्या अर्थव्यवस्थेला कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात हातभार लावणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. मात्र, आज राष्ट्रीय मीडियामध्ये झारखंड सरकारने तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या 2 लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. झारखंड सरकारने आज आपला 1 लाख 28 हजार 900 कोटी रुपयांचा … Read more

Farmers Loan : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना व्याजमाफी; वाचा, महाराष्ट्रात कितीये प्रति शेतकरी कर्ज?

Farmers Loan Interest Waiver

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ (Farmers Loan) करण्यात यावे. या मागणीसाठी राजधानी दिल्ली येथे शेतकरी लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहेत. अशातच आता हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकलपात आपल्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यंमत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील सर्व व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. … Read more

Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंचे कर्ज माफ होणार; ‘या’ राज्य सरकारची योजना!

Farmers Loan Waiver State Government Plan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmers Loan Waiver) देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी सध्या शेतकरी नवी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. अशातच आता झारखंड सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच विधानसभेत सादर होणाऱ्या 2024-25 यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ (Farmers Loan Waiver) करण्याची घोषणा सरकारकडून … Read more

error: Content is protected !!