Farmers Daughter : शेतकऱ्याने मुलीला पाठवले हेलिकॉप्टरने सासरी; अनोख्या लग्नाची सर्वदूर चर्चा!

Farmers Daughter Marriage Helicopter

हॅलो कृषी ऑनलाईन : काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने (Farmers Daughter) जनावरांसह मनुष्यबळाच्या मदतीने शेतीत अधिक कष्ट घ्यावे लागत होते. त्यातून त्यांना खूपच कमी उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेती क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलले आहे. आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान काहीसे उंचावले आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने … Read more

Farmers Loan : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना व्याजमाफी; वाचा, महाराष्ट्रात कितीये प्रति शेतकरी कर्ज?

Farmers Loan Interest Waiver

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ (Farmers Loan) करण्यात यावे. या मागणीसाठी राजधानी दिल्ली येथे शेतकरी लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहेत. अशातच आता हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकलपात आपल्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यंमत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील सर्व व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. … Read more

Farmers Protest : फ्रान्सनंतर भारतातही शेतकरी आक्रमक; 13 फेब्रुवारीला ट्रॅक्टरसह दिल्लीला धडक!

Farmers Protest In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भारतातच नाही जगभरात शेतकरी आक्रमक (Farmers Protest) भूमिका घेताना दिसत आहे. फ्रान्समध्ये सुरु झालेली शेतकरी आंदोलनाची धग आता युरोपातील आसपासच्या 8 देशांमध्ये पसरली आहे. त्या ठिकाणी शेतकरी सरकारविरोधात आक्रमक होत रस्त्यांवर शेणाचे, गवताचे ढीग घालत आहे. तर काही शेतकरी शेणाच्या पाण्याचे टँकरद्वारे फवारे उडवत आहेत. परिणामी, तेथील राजकीय नेत्यांना घराबाहेर … Read more

Water Crisis : सरकार म्हणतंय… ‘या’ पिकाची शेती थांबवा, 7000 रुपये मिळवा!

Water Crisis Stop Paddy Farming Get Rs 7000

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. शेती क्षेत्रातील आघाडीवरील राज्य असलेल्या हरियाणा राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या राज्यातील एकूण 7287 गावांपैकी 1948 गावांमध्ये शेतीसाठी पाणी नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी 1,74,000 एकरवरील भातशेती करणे सोडले आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस पाणी हा गंभीर विषय बनत … Read more

error: Content is protected !!