Dam Storage : राज्यातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर; पहा… कोणत्या धरणात किती पाणी?

Dam Storage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा (Dam Storage) बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा राज्यातील रब्बी आणि उन्हाळी पिकांवरही परिणाम दिसून येत आहे. पिकांना एकदा पाणी दिल्यानंतर, पुन्हा लवकर पाणी देण्याची गरज भासत आहे. अशातच आता उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा हा निम्म्यावर येऊन ठेपला … Read more

Water Crisis : सरकार म्हणतंय… ‘या’ पिकाची शेती थांबवा, 7000 रुपये मिळवा!

Water Crisis Stop Paddy Farming Get Rs 7000

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. शेती क्षेत्रातील आघाडीवरील राज्य असलेल्या हरियाणा राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या राज्यातील एकूण 7287 गावांपैकी 1948 गावांमध्ये शेतीसाठी पाणी नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी 1,74,000 एकरवरील भातशेती करणे सोडले आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस पाणी हा गंभीर विषय बनत … Read more

Ujjani Dam : चिंताजनक..! उजनी धरणात केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक!

हॅलो कृषी ऑनलाईन : एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्याच्या अनेक भागांमध्ये कमी पाऊस (Ujjani Dam) झाला आहे. जुलै आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसावर काही प्रमाणात राज्यातील धरणे भरलीही. मात्र आता राज्यातील धरणांनी तळ गाठला असून, भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी उजनी धरण 66 टक्के भरले. मात्र मागील तीनच महिन्यामध्ये उजनी धरणाची पाणीपातळी … Read more

Dam Storage In Maharashtra : राज्यातील धरणसाठ्यात 20 टक्क्यांनी घट; पहा तुमच्या धरणातील साठा!

Dam Storage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये एकूण २ हजार ९९४ लहान-मोठे धरणे असून, या धरणांमध्ये सध्यस्थितीत केवळ ६९.९७ टक्के जलसाठा (Dam Storage In Maharashtra) शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये ९०.२० टक्के जलसाठा शिल्लक होता. अर्थात या वर्षी धरणांतील जलसाठ्यामध्ये २० टक्के घट झाली आहे. धरण पाणलोटात बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये … Read more

Dam Storage : 14 राज्यातील भूजल पातळीत मोठी घट; पहा महाराष्ट्रातील साठा?

Dam Storage

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख 150 धरणांमधील पाण्याच्या पातळीत (Dam Storage) मोठी घट झाली असून, सध्या या जलशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या (Dam Storage) 70 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर या आठवड्यात 14 राज्यांच्या भूजल पाणीपातळीतही सामान्यच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. असे केंद्रीय जल आयोगाने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. सद्यस्थितीत दक्षिण भारतात … Read more

यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पावसाची नोंद; विभागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा

Rain

हॅलो कृषी : उन्हाळ्यातून पावसाळ्याचा विशेष आनंद देणाऱ्या आणि हक्काच्या अश्या मोसमी पावसाची राज्य वाट पाहत आहे. राज्याच्या बहुतांश भागांत यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा अनेक पटीने पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पूर्वमोसमी पाऊस कोकण विभागात नोंदविला गेला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा त्यात मोठा … Read more

error: Content is protected !!