Ujani Dam Water Shortage: उजनी धरणाची पाण्याची पातळी पोहचली उणे 36 टक्क्यांवर!

हॅलो कृषी ऑनलाईन: उजनी धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक (Ujani Dam Water Shortage) आहे. धरणाची पातळी उणे 36 टक्क्यांवर पोहोचली असून, बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठा योजनांसाठी दर आठ दिवसांनी अंदाजे एक टीएमसी पाणी खर्च होत आहे. सामान्यतः जूनअखेर किंवा जुलैमध्येच पाऊस पडत असल्यामुळे, यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांची पाणीपातळी खालावली; वाचा.. तुमच्या धरणात कितीये पाणी!

Maharashtra Dam Storage Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील धरणांचा पाणीसाठा (Dam Storage) चिंताजनक पातळीवर असून, सध्या सर्वच महत्वाच्या धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ 42.34 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 61.93 टक्के इतका शिल्लक होता. ज्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये पिण्याचा पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण … Read more

Dam Storage : जायकवाडी धरणात केवळ 25 टक्के पाणी; वाचा, तुमच्या धरणात कितीये पाणी!

Maharashtra Dam Storage Today

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने यंदाचा उन्हाळा हा अधिक (Dam Storage) तापदायक राहणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. अशातच आता राज्यातील धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील उन्हाळी पिकांच्या शेतीसह, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ 25 टक्के इतका पाणीसाठा … Read more

Maharashtra Dam Storage : जायकवाडी धरणात केवळ 28.34 टक्के पाणीसाठा; वाचा तुमचं धरण किती भरलंय!

Maharashtra Dam Storage Today

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पावसाळी हंगामात झालेल्या कमी पावसामूळे राज्यातील अनेक धरणे (Maharashtra Dam Storage) पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती. ज्यामुळे सध्या हिवाळा संपून उन्हाळाच्या सुरुवातीलाच राज्यातील काही धरणे कोरडीठाक पडली आहेत. तर काही धरणे मायनस पाणीसाठ्यात गेली आहेत. राज्यातील प्रमुख धरण असलेल्या मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या केवळ 28.34 टक्के पाणीसाठा शिल्लक … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर; पहा… कोणत्या धरणात किती पाणी?

Dam Storage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा (Dam Storage) बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा राज्यातील रब्बी आणि उन्हाळी पिकांवरही परिणाम दिसून येत आहे. पिकांना एकदा पाणी दिल्यानंतर, पुन्हा लवकर पाणी देण्याची गरज भासत आहे. अशातच आता उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा हा निम्म्यावर येऊन ठेपला … Read more

Ujani Dam : उजनीतील जिवंत पाणीसाठा संपला; पाणलोट क्षेत्रावर दुष्काळाचे सावट!

Ujani Dam Water Exhausted

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा संपल्याचे समोर आले आहे. परिणामी आता चार महिने आधीच पाणीसाठा संपल्याने, उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. सोलापूर, पुणे, अहमनगरचा काही भाग आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी उजनी धरण हे जीवनदायिनी मानले जाते. मात्र … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी घट; ‘पहा’ तुमच्या धरणातील साठा!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई (Dam Storage) आहे. त्यातच आता राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये एकत्रितपणे केवळ 63.47 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये 84.73 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मराठवाडा विभागातील (औरंगाबाद) धरणांमध्ये सर्वात कमी 36.73 टक्के … Read more

Ujani Dam Water Level : उजनी धरणात दिवाळीपूर्वी किती पाणीसाठा? पाणी सोडण्याबाबत झाला महत्वाचा निर्णय

Ujani Dam Water Level

Ujani Dam Water Level : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती … Read more

Ujani Dam News : उजनी धरणातील पाणी पातळी 60.66 टक्के, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

Ujani Dam News

सोलापूर दि-१६ (जिमाका) :-उजनी धरण (Ujani Dam News) पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे.  त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या. नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजना … Read more

Maharashtra Dam Water Level Today । महाराष्ट्रातील ‘ही’ मोठी धरणे 100 टक्के भरत आलीयेत, पहा जिल्हानिहाय यादी

Maharashtra Dam Water Level Today

Maharashtra Dam Water Level Today : मागच्या काही दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी अलर्ट जरी केला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. सततच्या या पावसाचा मोठा फायदा झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याचे … Read more

error: Content is protected !!