Onion Harvesting: अवकाळीच्या संकटामुळे कांदा काढणीला वेग!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिल्याने कांदा काढणीस (Onion Harvesting) वेग आलेला आहे. शेतकर्‍यांना कांद्याची शेती (Onion Farming) करताना मॉन्सूनची अनियमितता, त्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ, कांदा रोपांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर, भरमसाट मजुरी, विजेचा लपंडाव, कांदा निर्यात बंदी या सर्व समस्येला सामोरा जावे लागते. तरीही बळीराजाने चांगल्या दराच्या अपेक्षेने कांद्याची लागवड (Onion Cultivation) … Read more

Weather Forecast: यंदाचा मॉन्सून समाधानकारक, मात्र काही राज्यात कमी बरसणार! स्कायमेटचा अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा समाधानकारक मॉन्सून (Weather Forecast) पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने (Skymet Prediction) वर्तवला आहे. सध्याचा उन्हाळा (Summer) हा सर्वांसाठी मोठा त्रासदायक जाणार आहे. राज्यात आता पासूनच उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकर्‍यांना या … Read more

Ujani Dam Water Shortage: उजनी धरणाची पाण्याची पातळी पोहचली उणे 36 टक्क्यांवर!

हॅलो कृषी ऑनलाईन: उजनी धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक (Ujani Dam Water Shortage) आहे. धरणाची पातळी उणे 36 टक्क्यांवर पोहोचली असून, बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठा योजनांसाठी दर आठ दिवसांनी अंदाजे एक टीएमसी पाणी खर्च होत आहे. सामान्यतः जूनअखेर किंवा जुलैमध्येच पाऊस पडत असल्यामुळे, यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता … Read more

error: Content is protected !!