Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम आहे (Weather Forecast). पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रावर एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे, तर दुसरीकडे मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणात (Konkan Region) उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने (IMD) कोकणात … Read more

Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Weather Forecast) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा देण्यात (Weather Forecast) आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसतोय. … Read more

Weather Forecast : हवामान अंदाज कसा वर्तवला जातो? कोणत्या पद्धती वापरल्या जातात? वाचा.. सविस्तर!

Weather Forecast Methods

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather Forecast) पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीठ असे संमिश्र वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्र विभाग (आयएमडी) देखील सातत्याने याबाबत आपला अंदाज व्यक्त करत आहे. याशिवाय यंदाच्या मॉन्सूनबाबत हवामान … Read more

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक … Read more

Weather Forecast: यंदाचा मॉन्सून समाधानकारक, मात्र काही राज्यात कमी बरसणार! स्कायमेटचा अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा समाधानकारक मॉन्सून (Weather Forecast) पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने (Skymet Prediction) वर्तवला आहे. सध्याचा उन्हाळा (Summer) हा सर्वांसाठी मोठा त्रासदायक जाणार आहे. राज्यात आता पासूनच उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकर्‍यांना या … Read more

Weather Update: फेब्रुवारी महिन्यात थंडीची हुडहुडी होणार कमी! मात्र एल-निनोची स्थिती कायम!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला आहे. त्यानुसार, देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पावसाचा अंदाजही सरासरीपेक्षा (Weather Update) अधिक आहे. थंडी कमी राहण्याची शक्यता (Weather Update)जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता, यंदा हंगामात थंडी कमीच आहे. फेब्रुवारी महिन्यातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश … Read more

Weather Stations : देशातील 199 हवामान केंद्र बंद होणार; महाराष्ट्रातील 11 केंद्रांचा समावेश!

199 Weather Stations Will Be Closed

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Stations) नुकताच आपला 150 व्या वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याच दिवसाचे औचित्य साधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आयएमडीचे हवामान अंदाज सध्या अगदी तंतोतंत खरे ठरत आहे. अशा शब्दात देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांनी आयएमडीचे कौतुक देखील केले होते. मात्र आता आयएमडीची देशातील 199 कृषी हवामान केंद्रे बंद … Read more

Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली; पुढील 48 तासांत ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 3 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 48 तासांत हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांतही काहीसे ढगाळ वातावरण वातावरण पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने … Read more

Weather Update : 48 तासांत ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; धुळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद!

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारत विशेषतः तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) सुरूच आहे. ज्यामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, पूरस्थितीमुळे त्या ठिकाणी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यातच पुढील काही दिवस दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी … Read more

Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

error: Content is protected !!