Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!
हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक … Read more