Unseasonal Rain : चिपळूणमध्ये ढगफुटी, अर्धा तास विक्रमी पाऊस; उन्हाळ्यात वाहिल्या नद्या!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे मराठवाड्यातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण (Unseasonal Rain) भटकंती करावी लागत आहे. याउलट चिपळूणमध्ये आज (ता.१९) ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाचा व्हिडिओ समोर आला असून, त्या ठिकाणी अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अडरे, अनारी या गावांच्या परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या आहेत. ज्यामुळे … Read more