Unseasonal Rain : डिसेंबर 2023 ची नुकसान भरपाई आली, 25 कोटी निधी मंजूर; वाचा जीआर!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना (Unseasonal Rain) मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने एकूण 24 कोटी 67 लाख 37 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून जीआर जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे आता नुकसान भरपाई (Unseasonal Rain) … Read more

Unseasonal Rain : जालना जिल्ह्यात 11,691 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Unseasonal Rain In Jalna

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट जोरदार गारपीट (Unseasonal Rain) झाली. यात जालना जिल्ह्याला सार्वधिक फटका बसला असून, जिल्ह्यातील 11 हजार 691 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा सह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात … Read more

Unseasonal Rain : 4 वर्षांनंतर शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; वाचा जीआर!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : जून 2019 मध्ये जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे (Unseasonal Rain) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठीच्या एकूण 3 कोटी 25 लाख 42 हजार इतका निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. हा निधी संबंधित शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला … Read more

Weather Update : अकोला, बुलढाण्यात जोरदार पाऊस; आजपासून पावसाचे वातावरण निवळणार!

Weather Update Today 16 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभरापासून विदर्भ-मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण (Weather Update) होते. काही ठिकाणी गारांसह पावसाची नोंद झाली. अशातच आजपासून राज्यातील पावसाचे वातावरण निवळणार असून, मुख्यतः राज्यातील सर्वच भागांमध्ये निरभ्र आकाश पाहायला मिळणार आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे आता तुरीसह, हरभरा आणि अन्य रब्बी पिकांची काढणी सुरु असलेल्या शेतकऱ्यांना … Read more

Weather Update : यवतमाळ, वर्धा, अमरावतीला गारांच्या पावसाने झोडपले; पहा…आज कुठे कोसळणार?

Weather Update Today 11 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाचा (आयएमडी) अंदाज (Weather Update) तंतोतंत खरा ठरला असून, शनिवारी (ता.10) सायंकाळच्या सुमारास यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना गारांसह झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जवळपास 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या बोराच्या आकाराच्या गारांच्या वर्षावामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या तीनही जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू, … Read more

Unseasonal Rain : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपयांचा निधी मंजूर!

Unseasonal Rain 2109 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2109 कोटी (दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन … Read more

error: Content is protected !!