Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम आहे (Weather Forecast). पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रावर एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे, तर दुसरीकडे मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणात (Konkan Region) उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने (IMD) कोकणात … Read more

Fruit Orchard Care: दुष्काळात अशी घ्या फळबागेची काळजी!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या परिस्थितीत फळबागेची काळजी (Fruit Orchard Care) घेणे महत्त्वाचे आहे. कारण राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीट (Hailstorm) स्थिती असली तरी काही ठिकाणी तापमानात वाढ (Heat Waves) होताना दिसून येत आहे. राज्यात पुढील काळात तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीत फळबागेची (Fruit Orchard Care) कशी काळजी घ्यावी … Read more

Mango Black Spot: पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा फळांवर सध्या मोठ्या प्रमाणात काळे डाग (Mango Black Spot) येण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. फळांचा राजा आंब्याचा मोसम सुरू असताना या पावसामुळे आंब्याच्या फळांवर डाग पडत आहेत. करपा रोगामुळे (Anthracnose Disease) आंब्याच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तसेच देठकूज … Read more

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने पाऊस अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात अधिक पिके नसतात. मात्र, मागील 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने जवळपास राज्यातील 21 जिल्ह्यांना आपल्या कवेत घेतले आहे. ज्यामुळे राज्यात आतापर्यंत 21 जिल्ह्यांमध्ये एकूण 97 हजार हेक्टरवरील पिकांना … Read more

Weather Update : राज्यातील 14 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागाला गारपिटीचा तडाखा!

Weather Update Today 20 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस (Weather Update) महाराष्ट्राची पाठ सोडता सोडत नाहीये. अशातच आणखी 23 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (ता.20) राज्यात पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय आजही राज्यातील बहुतांश सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम (Weather … Read more

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक … Read more

Unseasonal Rain : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला पावसाने झोडपले; झाडे कोसळली, रस्ते बंद!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मोठा फटका बसला. त्यातच आता अवकाळी पावसाने आपला मोर्चा दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वळवला आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर बुधवारी (ता.१७) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे … Read more

Unseasonal Rain : पुण्याला पावसाने झोडपले; राज्यात 80 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कालपासून (ता.16) पुणे आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. परिणामी, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी बाजरी, मूग, भाजीपाला पिके, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुण्यातील पाषाण, सोमेश्वरवाडी, कोथरूड, औंध, बाणेर, वारजे, सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पावसाने हजेरी … Read more

Unseasonal Rain : कृषिमंत्री मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर; तात्काळ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी चोरंबा, सोनीमोहा आणि अंबे वडगांव या गावांतील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपण … Read more

Weather Update : 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 13 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावरील अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट कायम आहे. मागील चार दिवसांपासून अतिपूर्वेकडील जिल्हा (Weather Update) असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर ते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तर अतिदक्षिणेकडील जिल्हा असलेल्या सोलापूरपर्यंतच्या भागामध्ये पावसाचे (Rain) थैमान सुरूच आहे. अशातच आता येत्या 24 तासांमध्ये राज्यात विदर्भ पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये … Read more

error: Content is protected !!