Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने पाऊस अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात अधिक पिके नसतात. मात्र, मागील 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने जवळपास राज्यातील 21 जिल्ह्यांना आपल्या कवेत घेतले आहे. ज्यामुळे राज्यात आतापर्यंत 21 जिल्ह्यांमध्ये एकूण 97 हजार हेक्टरवरील पिकांना … Read more