Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीपोटी सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Crop Damage 107 Crores Sanctioned

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात 2020 ते 2022 या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे (Crop Damage) कोकण, नागपूर, नाशिक, पुणे, अमरावती आणि संभाजीनगर या सहाही विभागांमध्ये शेती पिकांचे तसेच शेतकऱ्यांच्या अन्य गोष्टींचे मोठे नुकसान झालेले होते. त्यानुसार वेळोवेळी संबंधित विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून मदत निधीच्या मागणीसाठीचे पत्र सादर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या … Read more

error: Content is protected !!