Nematodes: पि‍कातील सुत्रकृमींचा असा ओळखा प्रादुर्भाव! जाणून घ्या एकात्मिक नियंत्रण उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या पिकांवर सूत्रकृमीचा (Nematodes) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे उपाय योजना करायला उशीर होतो व त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही पिकांच्या उत्पादनात (Crop Production) सूत्रकृमींमुळे 12 ते 13 टक्के घट होते. जाणून घेऊ या सुत्रकृमी (Nematodes) रोगाची सुरुवातीची लक्षणे व त्यावर करायचे एकात्मिक नियंत्रण … Read more

Mango Black Spot: पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा फळांवर सध्या मोठ्या प्रमाणात काळे डाग (Mango Black Spot) येण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. फळांचा राजा आंब्याचा मोसम सुरू असताना या पावसामुळे आंब्याच्या फळांवर डाग पडत आहेत. करपा रोगामुळे (Anthracnose Disease) आंब्याच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तसेच देठकूज … Read more

Papaya Viral Disease: पपईवरील घातक विषाणूजन्य रोगांचे वेळीच करा नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई पिकांवर येणारे सर्वात घातक रोग म्हणजे विषाणूजन्य रोग (Papaya Viral Disease). या रोगामुळे दरवर्षी 40 टक्के पेक्षा जास्त पपईचे उत्पादन प्रभावित होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने विषाणू प्रसार करणाऱ्या किडींमार्फत होतो. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी वापरायच्या कीटकनाशक फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी विषाणूजन्य रोगासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधक उपाय करतात. कारण … Read more

Papaya Fungal Diseases: जाणून घ्या, पपईवरील बुरशीजन्य रोगांवर एकात्मिक नियंत्रण उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई (Papaya Fungal Diseases) हे उष्णकटिबंधीय हवामानात मोठ्या प्रमाणावर पिकवले जाणारे सर्वात स्वादिष्ट फळ आहे. या फळाची त्वचा अतिशय पातळ असते त्यामुळे अयोग्य  हाताळणीमुळे हे पीक बुरशी आणि बॅक्टेरियामुळे विविध रोगांना बळी पडते. जाणून घेऊ या पपईवरील बुरशीजन्य रोग (Papaya Fungal Diseases) आणि त्यावर नियंत्रण उपाय. नियंत्रण उपाय (Papaya Disease Control) नियंत्रण … Read more

Biological Methods of Pest and Disease Control: जैविक पद्धतीने करा पिकांवरील किडी आणि रोगांचे नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: जैविक कीड नियंत्रणाच्या (Biological Methods of Pest and Disease Control) पद्धतीत वेगवेगळे जीवाणू, बुरशी आणि विषाणूंचा वापर करून कीड नियंत्रण केले जाते. साथीचे रोग पसरवणाऱ्या या सूक्ष्म जीवजंतूंचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्यापासून रोगजंतूयुक्त जैविक कीड-रोगनाशके (Biological Methods of Pest and Disease Control) तयार केली जातात आणि त्याचा शेतात वापर केला … Read more

Vegetable Diseases: असे करा भाजीपाला पिकांवरील करपा आणि भुरी रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन  

हॅलो कृषी ऑनलाईन: करपा आणि भुरी रोग (Vegetable Diseases) हे प्रामुख्याने वांगे, भेंडी, मिरची, टोमॅटो, कोबी, फुलकोबी, वेलवर्गीय पिके या सर्व भाजीपाला पिकांवर (Vegetable Diseases) आढळतात. या रोगाचे एकात्मिक नियंत्रण जाणून घेऊ या.   पानावरील करपा (Anthracnose) हा रोग (Vegetable Diseases) दोन प्रकारचा आहे लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट), उशिरा येणारा करपा (लेट ब्लाइट) लवकर … Read more

Weather Based Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात कोरडे वातावरण (Weather Based Crop Advisory) असले तरी विदर्भ मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. अशा परिस्थितीत पिकांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या. अशी घ्या पिकांची काळजी (Weather Based Crop Advisory)

Gahu Tambera Rog: वाढत्या थंडीत गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच करा नियंत्रण

  हॅलो कृषी ऑनलाईन: तापमानातील चढ-उतार, धुके, जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे गहू पि‍कावर तांबेरा (Gahu Tambera Rog) रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वातावरणामुळे गव्हावर नारंगी तांबेरा आणि काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. तांबेरा हा गव्हावरील अत्यंत हानिकारक रोग आहे. या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात … Read more

Sesame Cultivation: जाणून घ्या, उन्हाळी तीळ लागवडीचे तंत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन: तीळ हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. तीळ लागवड प्रामुख्याने खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी (Sesame Cultivation) अशा तिन्ही हंगामांत केली जाते. तीळ लागवडीनंतर हवामानात अचानक बदल झाल्यास तिळाची प्रत खालावते. याउलट उन्हाळी हंगामातील तीळ लागवडीमध्ये अधिक उत्पादन मिळून प्रतही चांगली मिळते. पांढऱ्या शुभ्र रंग असलेल्या तिळाला बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे … Read more

Precautions While Spraying Pesticides: पिकांवर कीटकनाशक व रोगनाशक औषधे फवारणी करताय? मग अगोदर हे वाचा!

Precautions While Spraying Pesticides: शेतात वापरात येणारी आधुनिक रोगनाशके व कीटकनाशके यांचा योग्य रीतीने वापर न केल्यास मनुष्य व इतर पाळीव जनावरे यांच्या जि‍वितास धोका निर्माण होऊ शकतो. या विषारी औषधांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्या (Precautions While Spraying Pesticides). १. सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे … Read more

error: Content is protected !!