Pomegranate Sucking Pest Control: डाळिंब बागेत फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत ‘असे’ करा रसशोषक किडींचे नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या डाळिंब बागेत (Pomegranate Sucking Pest Control) मृगबहार (Mrug Bahar) अवस्थेतील फुलधारणा (Flowering Stage) आणि फळधारणा अवस्था (Fruit Setting Stage) सुरु आहे. अशावेळी पिकावर फुलकिडी (Thrips), मावा (Aphids), पांढरी माशी (White Fly) यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रसशोषक किडींचे नियंत्रण उपाय जाणून घेऊ या. डाळिंब बागेत रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण … Read more

Yellow Mosaic Virus In Soybean: असे करा सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाचे नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या सोयाबीन पि‍कावर हानिकारक पिवळा मोझॅक (Yellow Mosaic Virus In Soybean) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. या विषाणूजन्य रोगाचा (Viral Disease) प्रसार पांढऱ्या माशीमुळे (White Fly) होतो. पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या (Yellow Mosaic Virus In Soybean) पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे चट्टे विखुरलेल्या … Read more

Crops Management: अतिवृष्टीमुळे होऊ शकते पिकांचे भारी नुकसान; वेळीच करा ‘हे’ उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: अतिवृष्टीमुळे पिकांचे (Crops Management) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या महिन्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस (Excessive Rainfall) सुरू आहे. विशेषत: सातारा, कोल्हापूर, विदर्भ आणि कोकण भागात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पिकांचे अजून जास्त नुकसान होऊ … Read more

Papaya Viral Disease: पपईवरील घातक विषाणूजन्य रोगांचे वेळीच करा नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई पिकांवर येणारे सर्वात घातक रोग म्हणजे विषाणूजन्य रोग (Papaya Viral Disease). या रोगामुळे दरवर्षी 40 टक्के पेक्षा जास्त पपईचे उत्पादन प्रभावित होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने विषाणू प्रसार करणाऱ्या किडींमार्फत होतो. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी वापरायच्या कीटकनाशक फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी विषाणूजन्य रोगासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधक उपाय करतात. कारण … Read more

error: Content is protected !!