White Grub: असे करा हूमणीचे एकात्मिक नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: हानिकारक किडीपैकी एक असणारी हूमणी (White Grub) ही सोयाबीन,तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, उस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके यासारख्या वेगवगेळ्या पिकावर आढळते. ही अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. यामुळे पिकाचे सरासरी 30 % ते 80 % आर्थिक नुकसान होते तर काही … Read more

Biological Methods of Pest and Disease Control: जैविक पद्धतीने करा पिकांवरील किडी आणि रोगांचे नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: जैविक कीड नियंत्रणाच्या (Biological Methods of Pest and Disease Control) पद्धतीत वेगवेगळे जीवाणू, बुरशी आणि विषाणूंचा वापर करून कीड नियंत्रण केले जाते. साथीचे रोग पसरवणाऱ्या या सूक्ष्म जीवजंतूंचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्यापासून रोगजंतूयुक्त जैविक कीड-रोगनाशके (Biological Methods of Pest and Disease Control) तयार केली जातात आणि त्याचा शेतात वापर केला … Read more

Biological Pest Control: परोपजीवी कीटक करतील पिकांवरील हानिकारक किडींचे नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त जैविक कीड नियंत्रण (Biological Pest Control) ही काळाची गरज झालेली आहे. रासायनिक कीटकनाशकाचा अनियंत्रित वापरामुळे हानिकारक किडीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होत आहे, तसेच या रासायनिक कीटकनाशकामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत परोपजीवी मित्र कीटकांची ओळख आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. परोपजीवी (Parasitoids Insects) हे मित्रकीटक … Read more

Vegetable Crop Pests: भाजीपाला पिकांवरील वेगवेगळ्या अळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या अळीवर्गीय किडींमुळे भाजीपाला पिकांचे (Vegetable Crop Pests) मोठ्या प्रमाणात नुकसान होतात. या अळींच्या योग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धती फायदेशीर आणि प्रभावी ठरते. या लेखात जाणून घेऊ या वेगवेगळ्या किडी आणि त्यांचे एकात्मिक नियंत्रण उपाय (Vegetable Crop Pests). पाने पोखरणारी अळी/ नागअळी (Leaf Borer) ही अळी प्रामुख्याने टोमॅटो, भेंडी, मिरची, वांगी, वेलवर्गीय … Read more

Sucking Pest on Vegetable Crops: भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीचे असे करा नियंत्रण  

हॅलो कृषी ऑनलाईन: रसशोषक किडी या (Sucking Pest on Vegetable Crops) भाजीपाला पिकांवरील सर्वात हानिकारक किडी आहेत. यांचा प्रादुर्भाव जवळपास सर्वच पिकांवर होतो. भाजीपाला पिकांवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी आणि लाल कोळी या रसशोषक किडी आढळतात  या किडी पानातून अन्नरस शोषतात, परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. किडीच्या … Read more

Tomato Tuta Absoluta Pest: टोमॅटो पिकास हानिकारक टुटा नागअळीचे वेळीच नियंत्रण करा

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही वर्षात टोमॅटो पिकावर टुटा नागअळीचा (Tomato Tuta Absoluta Pest) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या किडीचा प्रसार दक्षिण अमेरिकेतून युरोप, आफ्रिका आणि आता भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे उदा., पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि सातारा येथील शेतकर्‍यांच्या शेतात या किडीचा … Read more

Mango Pest Control: आंब्यावरील विविध किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा पिकावर वेगवेगळ्या अशा 400 किडींचा (Mango Pest Control) प्रादुर्भाव होतो. या किडीमुळे आंबा पिकाचे 80 टक्केपर्यंत नुकसान होते. आंब्याचे किडींमुळे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवण्यासाठी किडींचे नियंत्रण उपाय (Mango Pest Control) जाणून घेऊ या.   आंबा पिकावरील प्रमुख किडी (Important Pests In Mango) नियंत्रण: (Mango Pest Control) नियंत्रण: … Read more

error: Content is protected !!