White Grub: असे करा हूमणीचे एकात्मिक नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: हानिकारक किडीपैकी एक असणारी हूमणी (White Grub) ही सोयाबीन,तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, उस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके यासारख्या वेगवगेळ्या पिकावर आढळते. ही अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. यामुळे पिकाचे सरासरी 30 % ते 80 % आर्थिक नुकसान होते तर काही … Read more

Predatory Insects: पिकांचे मित्र, किडींचे कर्दनकाळ – परभक्षी कीटक

हॅलो कृषी ऑनलाईन: परभक्षी कीटकांचा (Predatory Insects) एकात्मिक कीड नियंत्रणात जैविक कीड नियंत्रण (biological Pest Control) पद्धती म्हणून वापर केला जातो. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती करताना परभक्षी कीटकांना विशेष महत्व आहे. कारण हे परभक्षी कीटक मुख्य पिकांना नुकसान न करता हानिकारक किडींचे नियंत्रण करतात. हे परभक्षी कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक … Read more

Vegetable Crop Pests: भाजीपाला पिकांवरील वेगवेगळ्या अळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या अळीवर्गीय किडींमुळे भाजीपाला पिकांचे (Vegetable Crop Pests) मोठ्या प्रमाणात नुकसान होतात. या अळींच्या योग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धती फायदेशीर आणि प्रभावी ठरते. या लेखात जाणून घेऊ या वेगवेगळ्या किडी आणि त्यांचे एकात्मिक नियंत्रण उपाय (Vegetable Crop Pests). पाने पोखरणारी अळी/ नागअळी (Leaf Borer) ही अळी प्रामुख्याने टोमॅटो, भेंडी, मिरची, वांगी, वेलवर्गीय … Read more

Sucking Pest on Vegetable Crops: भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीचे असे करा नियंत्रण  

हॅलो कृषी ऑनलाईन: रसशोषक किडी या (Sucking Pest on Vegetable Crops) भाजीपाला पिकांवरील सर्वात हानिकारक किडी आहेत. यांचा प्रादुर्भाव जवळपास सर्वच पिकांवर होतो. भाजीपाला पिकांवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी आणि लाल कोळी या रसशोषक किडी आढळतात  या किडी पानातून अन्नरस शोषतात, परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. किडीच्या … Read more

Sheti Mitra Kitak: शेतात मित्रकीटक वाढवा, पिकांना हानिकारक शत्रू किडींचा नायनाट करा!  

Sheti Mitra Kitak: पि‍काला नुकसान कारक किडींचा समूळ नायनाट करायचा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण ही काळाची गरज आहे. विशेषतः मित्र किडी (Sheti Mitra Kitak), जे पर्यावरणाला आणि पिकांना नुकसान न करता शत्रू किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.  तर जाणून घेऊ या मित्र किडींचे फायदे आणि वापर. मित्र किडींचे फायदे (Benefits Sheti Mitra Kitak)                                                                       … Read more

Biological Pest Control : अशाप्रकारे करा जैविक कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण

Biological Pest Control

हॅलो कृषी ऑनलाईन । पिकावरील रोगांच्या अथवा किडींच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक, बुरशी, जिवाणू किंवा विषाणू यांचा उपयोग करणे यास जैविक नियंत्रण (Biological Pest Control) असे म्हणतात. कीटकनाशकामुळे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचतो. कीटकनाशके सतत वापरल्यामुळे किडींच्या शरीरात कीटकनाशकास प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे पिकांना परोपजीवी आणि उपयुक्त असणाऱ्या किडींचा नाश होतो आणि मग … Read more

पीक संरक्षणासाठी ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्यांचा वापर कसा कराल ? जाणून घ्या

Tricocard

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कधी ढगाळ हवामान तर कधी जोराचा पाऊस यामुळे पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पतंगवर्गीय किडींचे व्यवस्थापन क्षमपणे करतो. आजच्या लेखात आपण याच बाबत माहिती घेणार आहोत. असा करतात वापर ट्रायकोग्रामाचे प्रयोगशाळेमध्ये संगोपन करून त्यापासून मिळवलेली अंडी शेतामध्ये प्रसारित करता … Read more

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2021 : सेंद्रिय शेती, सिंचन, फळबाग, कीड व्यवस्थापन साठी मिळते आर्थिक सहाय्य

हॅलो कृषी ऑनलाईन :आज आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या केंद्र शासनच्या योजनेची महिती पाहणार आहोत. केंद्र सरकारने २००५-०६ साली एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची सुरुवात केली आहे. केंद्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्वाकांक्षी धोरण आहे. अभियान कालावधीत देशातील फलोत्पादन शेतीचे उत्पन्न दुपट्ट व्हावे हेच केंद्र सरकारचे या योजनेमागचा प्रमुख त्यासाठी उद्दिष्ट आहे. त्यासाठी नविन फळबागांची … Read more

error: Content is protected !!