Pomegranate Sucking Pest Control: डाळिंब बागेत फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत ‘असे’ करा रसशोषक किडींचे नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या डाळिंब बागेत (Pomegranate Sucking Pest Control) मृगबहार (Mrug Bahar) अवस्थेतील फुलधारणा (Flowering Stage) आणि फळधारणा अवस्था (Fruit Setting Stage) सुरु आहे. अशावेळी पिकावर फुलकिडी (Thrips), मावा (Aphids), पांढरी माशी (White Fly) यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रसशोषक किडींचे नियंत्रण उपाय जाणून घेऊ या. डाळिंब बागेत रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण … Read more

Sucking Pest On Cotton: असे करा कापूस पिकातील रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस पीक (Sucking Pest On Cotton) पेरणी होऊन 15 दिवसाच्या वर झाले आहे. किंवा काही शेतकर्‍यांची पेरणी अंतिम टप्प्यात असेल. कापूस पिकावर मावा (Aphids), तुडतुडे (Jassids), फुलकिडी (Thrips), पिठ्या ढेकूण (Mealy Bug) यासारख्या रस शोषणाऱ्या किडींचा (Sucking Pest On Cotton) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. जाणून घेऊ या कपाशीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण (Integrated Management). … Read more

Sucking Pest on Vegetable Crops: भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीचे असे करा नियंत्रण  

हॅलो कृषी ऑनलाईन: रसशोषक किडी या (Sucking Pest on Vegetable Crops) भाजीपाला पिकांवरील सर्वात हानिकारक किडी आहेत. यांचा प्रादुर्भाव जवळपास सर्वच पिकांवर होतो. भाजीपाला पिकांवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी आणि लाल कोळी या रसशोषक किडी आढळतात  या किडी पानातून अन्नरस शोषतात, परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. किडीच्या … Read more

Grape Pest Control: द्राक्षावर लाल कोळी आणि मिलीबगचा होऊ शकतो प्रादुर्भाव; करा नियंत्रणाचे हे उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या द्राक्ष (Grape Pest Control) मण्यात पाणी उतरणे किंवा उतरल्या नंतरची अवस्था आहे. यावेळी द्राक्षावर लाल कोळी (Mites) आणि पिठ्या ढेकूण (Mealy Bug) या किडींचा (Grape Pest Control) प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे. खालीलप्रमाणे व्यवस्थापन उपाय सुचविले आहे. शेतकर्‍यांनी उपाय निश्चितच अंमलात आणावेत.  

error: Content is protected !!