Gahu Tambera Rog: वाढत्या थंडीत गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच करा नियंत्रण
हॅलो कृषी ऑनलाईन: तापमानातील चढ-उतार, धुके, जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे गहू पिकावर तांबेरा (Gahu Tambera Rog) रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वातावरणामुळे गव्हावर नारंगी तांबेरा आणि काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. तांबेरा हा गव्हावरील अत्यंत हानिकारक रोग आहे. या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात … Read more