Vegetable Pest and Disease Management: या आठवड्यात भाजीपाला पिकांचे असे करा व्यवस्थापन आणि किडी आणि रोगांचे नियंत्रण!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या ढगाळ वातावरणात भाजीपाला पिकावर (Vegetable Pest and Disease Management) वेगवेगळ्या रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वेळीच या रोग आणि किडीचे व्यवस्थापन केले नाही तर नुकसान होऊ शकते. जाणून घेऊ या आठवड्यात भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन. भाजीपाला पिकाचे व्यवस्थापन (Vegetable Pest and Disease Management)