Summer Crops Sowing : देशातील उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ; पहा… आकडेवारी!

Summer Crops Sowing 7.3 Percent Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा (Summer Crops Sowing) अंतिम टप्पा सुरु आहे. अशातच आता अनेक भागांमध्ये यावर्षी उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39.44 लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या उन्हाळी … Read more

Sesame Cultivation: जाणून घ्या, उन्हाळी तीळ लागवडीचे तंत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन: तीळ हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. तीळ लागवड प्रामुख्याने खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी (Sesame Cultivation) अशा तिन्ही हंगामांत केली जाते. तीळ लागवडीनंतर हवामानात अचानक बदल झाल्यास तिळाची प्रत खालावते. याउलट उन्हाळी हंगामातील तीळ लागवडीमध्ये अधिक उत्पादन मिळून प्रतही चांगली मिळते. पांढऱ्या शुभ्र रंग असलेल्या तिळाला बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे … Read more

Niger New Species : ‘कारळा’ तिळाचे नवीन वाण विकसित; कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन!

Niger New Species Developed

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘कारळा’ तिळाचे तेलबिया पीक (Niger New Species) हे कोकणातील महत्वाचे पारंपरिक पीक असून, त्यात जवळपास 35 ते 40 टक्के तेल असते. तिळाच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण व सौंदर्य प्रसाधने यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. यामुळे त्याला विशेष मागणी असते. मात्र आता कोकण … Read more

Edible Oil Import : सोयाबीन दर घसरलेले असताना, खाद्यतेल आयातीला सरकारचे बळ!

Edible Oil Import Soybean Prices Fallen

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन (Edible Oil Import), कांदा या पिकांना कमी भाव मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांकडून खाद्यतेल आयात शुल्कात वाढीची मागणी करण्यात आली आहे. अशातच आता केंद्र सरकारने मार्च २०२५ पर्यंत खाद्यतेलावरील कमी केलेल्या आयात शुल्काला आणखी … Read more

Groundnut Harvesting : भुईमूग काढणीसाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड; मजुरीवरील खर्च वाचणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना भुईमूग काढणीला (Groundnut Harvesting) आला की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मजूर उपलब्ध होणार कसे? कारण भुईमूग काढणी आणि शेंगा तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने जुगाड करत भुईमूग काढणी यंत्र बनवले आहे. या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च वाचणार असून, कमी … Read more

Pulses Oilseeds : कडधान्य-तेलबिया बाजार तेजीत राहणार; मागणीपेक्षा पुरवठा कमीच!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात देशातील कडधान्य आणि तेलबियांच्या (Pulses Oilseeds) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्यांच्या देशांतर्गत मागणीमध्ये या काळात अनेक पटींनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये (Pulses Oilseeds) मोठी तफावत असलयाचे दिसून येत आहे. ही तफावत वर्ष 2030-31 पर्यंत कायम राहणार आहे. अशी शक्यता कृषी … Read more

पावसाचा फटका, यावर्षी तेलबियांच्या उत्पादनात घट होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज

oil

हॅलो कृषी ऑनलाईन : तेलबियाणांच्या उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन आणि सुर्यफूल ही दोन उत्पादने महत्वाची आहेत. यंदा मात्र, या दोन्ही पीकांमध्ये घट होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच तेलबियांचे उत्पादन 233.90 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात यंदा 260 लाख टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

error: Content is protected !!