Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर आणखी घसरणार? सरकारचे कारस्थान; पहा आजचे भाव!

Soyabean Bajar Bhav Today 24 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात जाणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने खाद्यतेल कंपन्यांना पत्र लिहून, स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे. देशातील खाद्यतेल व्यवसायातील शिखर संस्था असलेल्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत माहिती समोर आणली आहे. त्यामुळे देशात स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती कमी … Read more

Edible Oil Import : सोयाबीन दर घसरलेले असताना, खाद्यतेल आयातीला सरकारचे बळ!

Edible Oil Import Soybean Prices Fallen

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन (Edible Oil Import), कांदा या पिकांना कमी भाव मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांकडून खाद्यतेल आयात शुल्कात वाढीची मागणी करण्यात आली आहे. अशातच आता केंद्र सरकारने मार्च २०२५ पर्यंत खाद्यतेलावरील कमी केलेल्या आयात शुल्काला आणखी … Read more

Edible Oil Price : देशातील खाद्यतेल दरात वाढ; सोयाबीनचे दर वधारले

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील खाद्यतेल बाजारात सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सूर्यफूल तेलाचे (Edible Oil Price) दर 955 ते 960 डॉलर अर्थात 79 हजार 542 ते 79 हजार 958 रुपये प्रति टन इतके होते. जे चालू आठवड्यात 1010 ते 1015 डॉलर अर्थात 84 हजार 122 ते 84 हजार 539 रुपये प्रति टनांपर्यंत … Read more

परदेशात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या भारतात मोहरी, भुईमूग आणि सोयाबीनचे दर काय आहेत?

edible oil

हॅलो कृषी ऑनलाईन : परदेशात तेल-तेलबियांच्या किमती घसरल्यामुळे, सोमवारी दिल्ली तेल-तेलबिया बाजारात देशांतर्गत आणि आयातीसह जवळपास सर्व तेल-तेलबियांच्या किमतींवर दबाव होता. त्यामुळे मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल-तेलबिया, कापूस तेलासह क्रूड पामतेल (सीपीओ) आणि पामोलिन तेलाच्या दरात घसरण झाली. मलेशिया एक्स्चेंज सोमवारी बंद होती, तर शिकागो एक्सचेंजमध्ये व्यवहाराचा कल रात्री उशिरा कळेल, असे बाजार सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी … Read more

error: Content is protected !!