Soyabean Rate : सोयाबीन दरात मोठी घसरण; 2300 रुपये क्विंटल मिळतोय भाव!

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीन दराने (Soyabean Rate) तळ गाठला आहे. एकीकडे विदर्भ-मराठवाड्यात राजकीय नेत्यांची (Political leaders) रणधुमाळी (Lok sabha election 2024) सुरु आहे. तर त्याच वेळी विदर्भ-मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 2300 रुपये क्विंटल प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Farmers) सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय मंडळींना कोणतेही सोयरेसुतक … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी विवंचनेत; हंगाम सरला पण भावात सुधारणा नाहीच!

Soyabean Bajar Bhav Today 6 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये. यावर्षीचा खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते यासाठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. मात्र, असे असूनही गेल्या सहा महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी असलेले सोयाबीन दर (Soyabean Bajar Bhav) सुधारण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी … Read more

Soyabean Crop : सोयाबीनला पिवळे सोने का म्हणतात? वाचा… नेमकं काय आहे कारण?

Soyabean Crop Called Yellow Gold

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन देशातील खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक (Soyabean Crop) आहे. रोजच्या अनेक वस्तूंमध्ये सोयाबीनचा उपयोग आढळतो. सोयाबीन तेल तर रोजच्या आहारात खाद्यतेल म्हणून अग्रक्रमाने वापरले जाते. याशिवाय सोयाबीनच्या वड्या ज्या भाजीसाठी वापरल्या जातात. सोयाबीनपासून दूध तयार होते. ज्याला सोया मिल्क म्हटले जाते. सोया पनीर देखील रोजच्या वापरात आढळून येते. असा … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 5000 रुपये भाव; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 9 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळतिये. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच छत्रपती संभाजीनगर, वाशीम या चार बाजार समित्या वगळता राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभाव देखील मिळत नाहीये. अशातच आज (ता.9) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक कमाल … Read more

Black Soyabean : काळ्या सोयाबीनबाबत माहिती आहे का? वाचा…किती असतो भाव!

Black Soyabean How Much Is The Price

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन हे देशातील खरीप हंगामातील प्रमुख पीक (Black Soyabean) आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांसह देशातील अनेक भागांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या सोयाबीनचे दर घसरलेले असल्याने, राज्यासह देशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट देशातील उत्तराखंड या राज्यात काळ्या सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या काळ्या … Read more

Soyabean Rate : हातात कोयता-पिस्तूल, सोयाबीन उत्पादक शेतकरी झाला आक्रमक!

Soyabean Rate Farmer Became Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला योग्य (Soyabean Rate) तो दर मिळत नाहीये. गेल्या वर्षभरापासून सोयाबीनचे दर हे प्रति क्विंटल 5000 च्या आसपास रेंगाळताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, आज बुलढाणा येथे संतापलेला एक शेतकरी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन या शेतकऱ्याने आपला रोष व्यक्त … Read more

Edible Oil Import : सोयाबीन दर घसरलेले असताना, खाद्यतेल आयातीला सरकारचे बळ!

Edible Oil Import Soybean Prices Fallen

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन (Edible Oil Import), कांदा या पिकांना कमी भाव मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांकडून खाद्यतेल आयात शुल्कात वाढीची मागणी करण्यात आली आहे. अशातच आता केंद्र सरकारने मार्च २०२५ पर्यंत खाद्यतेलावरील कमी केलेल्या आयात शुल्काला आणखी … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये … Read more

Soyabean Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 5 हजाराचा भाव! पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट नोंदवली (Soyabean Bajar Bhav) गेली आहे. मात्र मागील वर्षीची साठवून ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्याने आवक काहीशी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून सोयाबीन दरात घट झाली असून, ते सरासरी 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. मात्र आज हिंगोली … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरांमध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील सोयाबीनच्या दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) काहीशी पाहायला मिळाली होती. गेल्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून भाव वाढेल, या आशेने साठवणूक करून ठेवले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच 5000 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास दर रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात 300 … Read more

error: Content is protected !!