Soyabean Rate : सोयाबीन दरात मोठी घसरण; 2300 रुपये क्विंटल मिळतोय भाव!

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीन दराने (Soyabean Rate) तळ गाठला आहे. एकीकडे विदर्भ-मराठवाड्यात राजकीय नेत्यांची (Political leaders) रणधुमाळी (Lok sabha election 2024) सुरु आहे. तर त्याच वेळी विदर्भ-मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 2300 रुपये क्विंटल प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Farmers) सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय मंडळींना कोणतेही सोयरेसुतक … Read more

Soyabean Rate : हातात कोयता-पिस्तूल, सोयाबीन उत्पादक शेतकरी झाला आक्रमक!

Soyabean Rate Farmer Became Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला योग्य (Soyabean Rate) तो दर मिळत नाहीये. गेल्या वर्षभरापासून सोयाबीनचे दर हे प्रति क्विंटल 5000 च्या आसपास रेंगाळताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, आज बुलढाणा येथे संतापलेला एक शेतकरी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन या शेतकऱ्याने आपला रोष व्यक्त … Read more

Agriculture Prices : 23 वर्षांपासून शेती पिकांना तोच भाव, मात्र उत्पादन खर्च अफाट – बच्चू कडू!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Agriculture Prices) सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नांवरून चांगलीच जपल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका (Agriculture Prices) मांडली आहे. शेतमालाच्या घसरलेल्या दरांवरून कडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे. … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर 5000 हजारांच्या पुढे; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटलहून अधिक दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Soyabean Bajar Bhav) समाधानाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत सोयाबीनला बुधवारी (ता.29) कमाल 5225 ते किमान 4700 तर सरासरी 4960 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव … Read more

Soyabean Rate : ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव!

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soyabean Rate) काहीशी घसरण पाहायला मिळत होती. चालू हंगामात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचे दर 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरले होते. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील 5 … Read more

Soyabean Rate Today: सोयाबीन बाजारात आशादायी चित्र; अकोला,हिंगोली बाजार समितीत वाढला सोयाबीनचा कमाल भाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soyabean Rate Today) बाजारभावानुसार सोयाबीनच्या कमालभावात वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आशादायी चित्र आज दिसून येत आहे. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 5,651 रुपयांचा भाव सोयाबीनला भाव मिळाला आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार … Read more

error: Content is protected !!