Pulses Crops : शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नसेल, तर देश डाळवर्गीय पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार कसा?

Pulses Crops In India

हॅलो कृषी ऑनलाईन : तूर, हरभरा मूग, उडीद, मसूर, वाटाणा यांसारख्या डाळवर्गीय पिकांच्या (Pulses Crops) उत्पादनात केंद्र सरकारने देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीची तरतूद देखील यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र, खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच या पिकांचे आयात-निर्यात धोरण, हमीभावाने केवळ 25 टक्के डाळवर्गीय पिकांची खरेदी, आयात शुल्कात … Read more

Harbhara Bajar Bhav : हरभरा दरात चढ कि उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Harbhara Bajar Bhav Today In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या हंगामात राज्यातील बाजार समित्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन हरभऱ्याची (Harbhara Bajar Bhav) आवक होण्यास सुरुवात झाली. तेव्हा हरभरा दरात काहीशी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, मागील चार ते पाच दिवसांमध्ये हरभरा दरात जवळपास सरासरी 400 रुपये प्रति क्विंटलने घसरण नोंदवली गेली आहे. प्रामुख्याने राज्यात असलेले ढगाळ हवामान आणि पावसाच्या वातावरणामुळे … Read more

Harbhara Kharedi : ‘या’ राज्यात 1 लाख 39 हजार टन हरभरा खरेदी होणार; केंद्र सरकारची मंजुरी!

Harbhara Kharedi In Karnataka

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (Harbhara Kharedi) केंद्र सरकारकडून कर्नाटक या राज्यातून हमीभावाने (किमान आधारभूत किंमत) यावर्षी 1 लाख 39 हजार टन हरभरा खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी अतिरिक्त 178.65 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 2023-24 या आर्थिक वर्षात शेतमाल … Read more

Harbhara Bajar Bhav : राज्यात नवीन हरभऱ्याची आवक सुरु; 5,700 ते 6,200 रुपये मिळतोय दर!

Harbhara Bajar Bhav Today 3 Feb 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्याच्या (Harbhara Bajar Bhav) विशेषतः तुरीच्या दराने चांगलाच जोर पकडला आहे. काही मोजक्या बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. अशातच आता कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. या नवीन हरभऱ्याला राज्यात सध्या 5,700 … Read more

Rabi Sowing : ‘या’ राज्यांमध्ये गहू पेरणीत वाढ; ‘पहा’ देशात किती झालीये रब्बीची पेरणी!

Rabi Sowing Increase In Wheat Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या शेवटीपर्यंत देशातील रब्बी पिकांच्या लागवडीत (Rabi Sowing) बरीच वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 629.65 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 646.16 लाख हेक्टर इतकी नोंदवली होती. अर्थात यावर्षी आतापर्यंत रब्बी पिकांच्या पेरणीत केवळ तीन टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी झालेला सरासरी पाऊस आणि … Read more

Wild Animals : जंगली प्राण्यांसाठी देशी जुगाड; शेतात येणारच नाही, नक्की करून बघा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय या प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा त्रास होत आहे. इतकंच नाही तर दोनच दिवसांपूर्वी एका भाजप आमदाराने या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी केली होती. मात्र आपल्यापैकीच एका शेतकऱ्याने केलेला देशी जुगाड आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही आपल्या शेतातून नीलगाय, … Read more

Agriculture Prices : 23 वर्षांपासून शेती पिकांना तोच भाव, मात्र उत्पादन खर्च अफाट – बच्चू कडू!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Agriculture Prices) सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नांवरून चांगलीच जपल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका (Agriculture Prices) मांडली आहे. शेतमालाच्या घसरलेल्या दरांवरून कडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे. … Read more

Wheat Harbhara : गहू-हरभऱ्यावरील आयात शुल्कात कपातीची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता केंद्र सरकारकडून गहू आणि हरभऱ्यावरील (Wheat Harbhara) आयात शुल्कात कपात करण्यासह इतर अनेक प्रस्तावांवर दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती समोर आली असून, लवकरच यावरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क पूर्णतः हटवण्याचा निर्णय घेतला … Read more

Pea Import : डाळींच्या तुटवड्याचा सरकारला धसका; वाटाणा आयात शुल्क पूर्णतः हटवले!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने डाळवर्गीय पिकांच्या तुडवड्याचा धसका घेतला असून, मोठया प्रमाणात डाळींच्या आयातीला (Pea Import) सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच आता सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क (Pea Import) पूर्णतः हटवले आहे. अर्थात दुसऱ्या देशांमधून भारतात येणारा पिवळा वाटाणा कोणतेही शुल्क न भरता भारतात येऊ शकणार आहे. देशातंर्गत पिवळ्या वाटाण्याचा पुरवठा वाढून … Read more

Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजारभाव दबावात; पहा ‘किती’ मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी घटल्याने आणि पेरणीस अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने या आठवड्यात हरभरा बाजार भावावर (Harbhara Bajar Bhav) काहीसा दबाव पाहायला मिळत आहे. या आठवड्यात देशातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्यातील बाजार समित्यांमध्ये 50 ते 150 रुपये प्रति क्विंटल, तर हरभरा डाळीच्या दरातही 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. या आठवड्यात … Read more

error: Content is protected !!