Pulses Import: आर्थिक वर्ष 24 मध्ये भारताची कडधान्य आयात 6 वर्षांच्या उच्चांकावर!

हॅलो कृषी ऑनलाईन: कडधान्य आयातीत (Pulses Import) भारत गेल्या 6 वर्षाच्या उच्चांकीवर पोहचलेला आहे. कडधान्याच्या कमी उत्पादनामुळे भारताने लाल मसूर (Red Lentil) आणि पिवळ्या वाटाण्यांच्या (yellow Peas) शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिल्याने आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील डाळींची आयात (Pulses Import) वार्षिक आधारे 84% वाढून सहा वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली, असे सरकारी आणि उद्योग अधिकार्‍यांनी … Read more

Pulses Crops : शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नसेल, तर देश डाळवर्गीय पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार कसा?

Pulses Crops In India

हॅलो कृषी ऑनलाईन : तूर, हरभरा मूग, उडीद, मसूर, वाटाणा यांसारख्या डाळवर्गीय पिकांच्या (Pulses Crops) उत्पादनात केंद्र सरकारने देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीची तरतूद देखील यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र, खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच या पिकांचे आयात-निर्यात धोरण, हमीभावाने केवळ 25 टक्के डाळवर्गीय पिकांची खरेदी, आयात शुल्कात … Read more

Pulses Import : कडधान्यांच्या आयातीत 31 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता!

Pulses Import Increase By 31 Percent

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आर्थिक वर्षात कडधान्यांच्या आयातीत (Pulses Import) मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 मध्ये कडधान्यांची आयात ही जवळपास 3 दशलक्ष टनांपर्यंत पोहचू शकते. जी मागील आर्थिक वर्षात 2.29 दशलक्ष टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कडधान्यांच्या आयातीत 31 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र … Read more

Agri Online App : ऑनलाईन शेतमाल विकण्यासाठी, सरकारने केली ‘या’ ॲपची निर्मिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपला प्रक्रिया केलेला माल (Agri online App) आता ऑनलाईन विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून तशी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महामंडळाने ‘महाॲग्रो‘ नावाचे ऑनलाईन मार्केटिंग ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या डाळी, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची (Agri Online … Read more

Pea Import : डाळींच्या तुटवड्याचा सरकारला धसका; वाटाणा आयात शुल्क पूर्णतः हटवले!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने डाळवर्गीय पिकांच्या तुडवड्याचा धसका घेतला असून, मोठया प्रमाणात डाळींच्या आयातीला (Pea Import) सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच आता सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क (Pea Import) पूर्णतः हटवले आहे. अर्थात दुसऱ्या देशांमधून भारतात येणारा पिवळा वाटाणा कोणतेही शुल्क न भरता भारतात येऊ शकणार आहे. देशातंर्गत पिवळ्या वाटाण्याचा पुरवठा वाढून … Read more

Grains Prices : अन्नधान्याच्या वाढत्या किमती सरकारसाठी ठरतायेत डोकेदुखी!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या अन्नधान्याच्या किमती (Grains Prices) सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून सध्या विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून अल्प दरामध्ये तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ आणि कांद्याची विक्री केली जात आहे. मात्र आता सरकारकडून देशातील प्रमुख शहरांमधील मेट्रो स्थानकांवर अन्नधान्य विक्री केंद्र उभारली जाणार आहे. या केंद्रावर स्वस्त दरांमध्ये … Read more

Tur Rate : जानेवारीमध्ये म्यानमारची तूर, उडीद भारतात येणार; 14 लाख टनांचा करार

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने (Tur Rate) मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने विविध देशांकडून तूर आयात करण्याचा सपाटा लावला आहे. आता भारत सरकारने म्यानमार सरकारसोबत 14 लाख टन तूर (Tur Rate) आणि उडीद आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत डाळींच्या वाढलेल्या किमतींमुळे केंद्र सरकारकडून हा निर्यात घेण्यात आला आहे. येत्या जानेवारी … Read more

Tur Rate : कर्नाटकात तूर उत्पादनास फटका बसण्याची शक्यता; दरवाढीचे संकेत

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Tur Rate) सध्या आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कर्नाटकातील तूर उत्पादनास (Tur Rate) मोठा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तूर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील तूर उत्पादनास मोठा फटका बसल्यास त्याचा बाजारभावावर थेट परिणाम होऊन दरवाढ होण्याची शक्यता … Read more

Pulses Import : अर्जेंटिनाहून देशात तूर, उडीदाच्या आयातीची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : मोझांबिक, मलावी आणि म्यानमार (Pulses Import) या देशांसोबत कडधान्य (तूर, उडीद) आयातीसाठी करार केल्यानंतर, भारताने आता दक्षिण अमेरिकी देश असलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून कडधान्य आयात (Pulses Import) करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे आता या दोन देशांमधून भारतात विना निर्यात बंधनांसह मोठ्या प्रमाणात तूर आणि उडीद यांची आयात करण्यात येणार असल्याचे … Read more

Pulses Oilseeds : कडधान्य-तेलबिया बाजार तेजीत राहणार; मागणीपेक्षा पुरवठा कमीच!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात देशातील कडधान्य आणि तेलबियांच्या (Pulses Oilseeds) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्यांच्या देशांतर्गत मागणीमध्ये या काळात अनेक पटींनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये (Pulses Oilseeds) मोठी तफावत असलयाचे दिसून येत आहे. ही तफावत वर्ष 2030-31 पर्यंत कायम राहणार आहे. अशी शक्यता कृषी … Read more

error: Content is protected !!