Rabi Onion Sowing: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात रब्बी कांद्याच्या पेरणीत 10-15% घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस, कमी जलसाठ्याची पातळी आणि निर्यातीवरील निर्बंध यामुळे रब्बी कांद्याची पेरणी (Rabi Onion Sowing) 10 ते 15 टक्क्यांनी घटली आहे. रब्बी कांद्याची पेरणीचा कालावधी संपायला अजून काही दिवस बाकी आहेत. तरीही या हंगामात कांद्याच्या लागवड (Rabi Onion Sowing) क्षेत्रात एकरी 10-15 टक्के घट होण्याची शक्यता उद्योग तज्ज्ञांनी व्यक्त … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी 18 हजार कोटी द्या; सिद्धारमैया यांचे मोदींना साकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट (Drought) घेतली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकातील दुष्काळ (Drought) निवारणासाठी केंद्र सरकारने 18 हजार 177 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या भेटीवेळी कर्नाटकचे अर्थमंत्री कृष्णा बायरे गौड़ा हेही उपस्थित होते. … Read more

Success Story : देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी; केंद्रीय मंत्र्यांकडून झालाय सन्मान!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा (Success Story) यांना नुकताच ‘मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला आहे. त्या यावर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान … Read more

Tur Rate : कर्नाटकात तूर उत्पादनास फटका बसण्याची शक्यता; दरवाढीचे संकेत

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Tur Rate) सध्या आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कर्नाटकातील तूर उत्पादनास (Tur Rate) मोठा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तूर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील तूर उत्पादनास मोठा फटका बसल्यास त्याचा बाजारभावावर थेट परिणाम होऊन दरवाढ होण्याची शक्यता … Read more

Farmers Suicide : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या; एनसीआरबीचा अहवाल जाहीर

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2022 सालासाठीचा आपला वार्षिक अहवाल (Farmers Suicide) जाहीर केला आहे. यामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये यावर्षी वाढ झाली असून, जवळपास 11,290 शेतकऱ्यांनी (Farmers Suicide) आपले जीवन संपवले आहे. यात 6,083 शेतमजूर, 5,472 पुरुष शेतकऱ्यांचा तर 611 महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 4 हजार 248 … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट; उत्तरप्रदेशची मात्र आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात … Read more

Sugarcane Rate : ऊस दरवाढीसाठी कर्नाटक, उत्तरप्रदेशातही संघटना आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रानंतर आता शेजारील राज्य कर्नाटकमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी कर्नाटकात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादनातील घटीमुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर (Sugarcane Rate) द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. तर तिकडे उत्तरप्रदेशातही ऊस दरवाढीचे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक … Read more

Harbhara Rate : आवक मंदावल्याने हरभरा दरात तेजी; पहा ‘काय’ आहेत दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील बाजार समित्यांमध्ये आवक मंदावल्याने चालू आठवड्यात हरभरा दरात (Harbhara Rate) तेजी पाहायला मिळाली. दिवाळीच्या सणामुळे या आठवड्यात देशातील बाजार समित्या काही दिवस बंद होत्या, त्यामुळे मागणीतील वाढ आणि सीमित पुरवठा झाल्याने ही दरवाढ (Harbhara Rate) पाहायला मिळत आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांकडे सध्या अल्प प्रमाणात हरभरा उपलब्ध आहे. मात्र, नाफेडकडे हरभऱ्याचा … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी कर्नाटकची केंद्राकडे १८ हजार कोटींची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहीत कर्नाटकातील दुष्काळी (Drought) परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. तसेच या परिस्थितीस तोंड देण्यासाठी केंद्रीय आपत्ती निवारण निधीकडून (Drought) तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘यावर्षी उशिरा … Read more

error: Content is protected !!