Drought : दुष्काळाची दाहकता.. पाणी नसल्याने शेतकऱ्याने तोडली मोसंबी बाग!

Drought Farmer Cut Mosambi Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरकारकडून जवळपास 40 तालुक्यांसह 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची दाहकता आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी आपली मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली आहे. पाणीच नसल्याने आता मोसंबीची झाडे जगवायची कशी असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी दुष्काळी … Read more

Drought : राज्यातील नवीन स्थापित महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर!

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 मध्ये दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी, ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत. तसेच ज्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेली नाहीत. अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती (Drought) जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती मदत, पुनर्वसन … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी 18 हजार कोटी द्या; सिद्धारमैया यांचे मोदींना साकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट (Drought) घेतली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकातील दुष्काळ (Drought) निवारणासाठी केंद्र सरकारने 18 हजार 177 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या भेटीवेळी कर्नाटकचे अर्थमंत्री कृष्णा बायरे गौड़ा हेही उपस्थित होते. … Read more

Drought : दुष्काळाची कहाणी सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर; पहा नेमकं काय घडलं!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून राज्यातील दुष्काळाची पाहणी (Drought) केली जात आहे. एका पथकाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तर दुसऱ्या पथकाकडून पुणे, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची (Drought) पाहणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अधिकाऱ्यांना दुष्काळाची करून कहाणी सांगताना अश्रू तरळले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्यांने दुष्काळाची पाहणी … Read more

Drought : आजपासून दुष्काळाची पाहणी; केंद्रीय पथक जाणार ‘या’ तालुक्यांमध्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, हे पथक राज्यातील विविध जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांचा आढावा घेणार आहे. या केंद्रीय पथकाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आजपासून दोन दिवसीय दौरा असेल. यात प्रामुख्याने आज (ता.13) छत्रपती संभाजीनगर, जालना , बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांची पाहणी या … Read more

Drought : दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात येणार; पहा कसा असेल दौरा?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे 12 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक महाराष्ट्रात येणार आहे. 13 ते 15 डिसेंबर या दरम्यान या पथकाचा राज्यात (Drought ) दौरा असणार आहे. या पथकाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात येणार आहे. … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी पुढे या…; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. महाराष्ट्र दुष्काळ (Drought) निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी कर्नाटकची केंद्राकडे १८ हजार कोटींची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहीत कर्नाटकातील दुष्काळी (Drought) परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. तसेच या परिस्थितीस तोंड देण्यासाठी केंद्रीय आपत्ती निवारण निधीकडून (Drought) तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘यावर्षी उशिरा … Read more

error: Content is protected !!